Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 72

2021-11-22 13:12:34
गुट्टे अकॅडमी

MPSC राज्यसेवा, PSI/STI/ASO संयुक्त मुख्य सर्व परीक्षांसाठी उपयुक्त

परिक्षभिमुख मराठी व्याकरण
अत्यंत महत्त्वपूर्ण अशा संकल्पना.
आयोगभिमुख सराव प्रश्न व उत्तरे विश्लेषणासह
.

प्रवेश शुल्क 500/-

5 दिवसीय Revision Batch + Test Series

मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर वेळ दु. 2 ते 7

पत्ता - प्रशासन अकॅडमी , श्रीशैल्या अपार्टमेंट, तिसरा मजला, महाराष्ट्र मंडळाजवळ, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक समोर, महेश नागरी बँकेच्या वरती, टिळक रोड, सदाशिव पेठ , पुणे- 30

संपर्क - 7507389717
505 views10:12
ओपन / कमेंट
2021-11-22 05:48:45 रेझांग ला येथील युद्ध स्मारकाचे नूतनीकरण

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूर्व लडाखच्या रेझांग ला येथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. याच ठिकाणी १९६२ मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता.

हे युद्ध स्मारक १३ कुमाऊँ रेजिमेंटच्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी रेझांग लाच्या युद्धात चीनचा पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.

हे स्मारक म्हणजे भारतीय सैन्याने दाखविलेल्या दृढनिश्चयाचे आणि अतीव धैर्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत सिंह यांनी स्मारकाचे वर्णन केले. ‘केवळ इतिहासाच्या पानांमध्ये अमर नाही, तर आपल्या हृदयातही कयम अमर राहील,’ असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

‘१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे. जगातील दहा सर्वात मोठय़ा आणि अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षांपैकी एक रेझांग लाची लढाई मानली जाते. मेजर शैतान सिंग

आणि त्यांचे सहकारी सैनिक ‘शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत’ लढले आणि शौर्य आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला’, असे गौरवोद्गार सिंह यांनी काढले.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
726 views02:48
ओपन / कमेंट
2021-11-22 05:48:45 भारत-चीन संबंधांत सध्या सर्वाधिक कटूता - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली

भारत आणि चीन यांच्या संबंधांचा सध्या सर्वात कटुकाळ आहे. चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चिनी नेतृत्वालाच द्यायचे आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.

शांतता राखण्यासाठी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेची प्रगती आवश्यक असून, सर्वंकष द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा तो आधार आहे, असे भारताने चीनला सांगितले आहे.

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित मुद्द्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय करारांचे पूर्णपणे पालन करून काम करायला हवे, यावर जयशंकर यांनी १६ सप्टेंबरला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये आपले चिनी समपदस्थ वांग यी यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत भर दिला होता.

‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही. माझे समपदस्थ वांग यी यांना मी अनेकदा भेटलो आहे. तुम्ही अनुभव घेतलाच असेल, की मी पुरेसा स्पष्ट बोलतो आणि त्यात काही संदिग्धता नसते.

त्यामुळे त्यांना ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी ते ऐकले असेल याची मला खात्री आहे,’ असे ‘ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन : दि इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरम येथे आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी सांगितले.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
619 views02:48
ओपन / कमेंट
2021-11-21 18:21:24 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

टार्गेट इ अकॅडमी
@TargetEAcademy

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficial

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

MPSC पोलिस अधिकारी
@Police_Officers

गणित:- संदीप अरगडे सर
@SandipArgadeMaths

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

मिशन एम पी एस सी
@missionmpsc_online

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

मी पोलीस अधिकारी (Motivational)
@POLICE_Adhikari

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

तुमच्या अभ्यासाला उत्कृष्ट चॅनेलची साथ
111 views15:21
ओपन / कमेंट
2021-11-21 14:26:21
आपल्या उद्याच्या यशासाठी आजच वाचा..
राज्यसेवा पूर्व परीक्षा :2022

राज्यसेवा परीक्षा पेपर 1व 2 च्या संपूर्ण तयारीसाठी. अत्यंत उपयुक्त संदर्भ...

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले संदर्भ

1.संपूर्ण तयारी लेखक-के'सागर
(राज्यसेवा पूर्व परीक्षा ठोकळा)

ऑनलाईन खरेदीसाठी
https://www.ksagaronline.com/mpsc-rajyaseva-purva-pariksha-sampurna-tayari-k-sagar-k-sagar-publication.html

2.राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2021
लेखक-के'सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/ghataknihay-vishleshnatmak-va-spashtikaranatmak-prashnapatrika-sangrah-k-sagar-k-sagar-publication.html

3.C-SAT पेपर-2 समग्र मार्गदर्शक
लेखक-विनायक घायाळ

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/rajyaseva-purv-pariksha-csat-paper-2-vinayak-ghayal-k-sagar.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
447 views11:26
ओपन / कमेंट
2021-11-21 09:08:11
गुट्टे अकॅडमी

MPSC राज्यसेवा, PSI/STI/ASO संयुक्त मुख्य सर्व परीक्षांसाठी उपयुक्त

परिक्षभिमुख मराठी व्याकरण
अत्यंत महत्त्वपूर्ण अशा संकल्पना.
आयोगभिमुख सराव प्रश्न व उत्तरे विश्लेषणासह
.

प्रवेश शुल्क 500/-

5 दिवसीय Revision Batch + Test Series

मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर वेळ दु. 2 ते 7

पत्ता - प्रशासन अकॅडमी , श्रीशैल्या अपार्टमेंट, तिसरा मजला, महाराष्ट्र मंडळाजवळ, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक समोर, महेश नागरी बँकेच्या वरती, टिळक रोड, सदाशिव पेठ , पुणे- 30

संपर्क - 7507389717
502 views06:08
ओपन / कमेंट
2021-11-21 07:31:08
आयोगाच्या काठिण्यपातळीनुसार तयार केलेले सचिन ढवळे प्रकाशनाचे खालील तिनही पुस्तके दिनांक 14 नोव्हेंबर 2021 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले आहेत

1) संख्यात्मक अभियोग्यता(अंकगणित)
2) बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण
3) कॉम्प्रेहेन्सिव्ह MPSC CSAT पुस्तक

आजच आपल्या जवळच्या पुस्तकालयाला भेट द्या

वितरणासाठी संपर्क :
सचिन ढवळे'ज प्रकाशन

8421160703
9260400700

SAMPLE BOOK PDF
438 views04:31
ओपन / कमेंट
2021-11-21 05:33:46 भारताच्या संचित निधीमधून केला जाणारा खर्च.

राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते आणि त्यांच्या कार्यालयाशी संबंधित इतर खर्च,

राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भते.

लोकसभेचे सभापती आणि उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते,

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन.

सर्वोच्च न्यायालयाचा प्रशासकीय खर्च (सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांच्यासह )

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन,

भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन

भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या कार्यालयाचा प्रशासकीय खर्च (सदर कार्यालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे बेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांच्यासह)

संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन

संघ लोक सेवा आयोगाचा प्रशासकीय खर्च (सदर आयोगामध्ये काम करणान्या व्यक्तीचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन यांच्यासह)

भारत सरकारने घेतलेले कर्ज (व्याज, सिकिंग फंड चार्जेस आणि विमोचन शुल्क व इतर खर्च यांसह)

कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या कोणताही निर्णय, हुकुम किंवा न्यायालयीन बक्षीस पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही रक्कम.

संसदेने जाहीर केलेला इतर कोणताही खर्च

उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते.

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते यावर होणारा खर्च संबंधित घटक राज्याच्या संचित निधीमधून केला जातो.

By- Samadhan kokate sir.
508 views02:33
ओपन / कमेंट
2021-11-21 05:33:46 केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.

स्मृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”

लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
453 views02:33
ओपन / कमेंट