Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 74

2021-11-19 07:56:28
पूर्व परीक्षेपूर्वीच आपला मराठी व्याकरण हा विषय पक्का करा आणि पुढील वर्षी होणाऱ्या मुख्य परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.

मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी.एन.अकॅडमी पुणे)

मोफत कार्यशाळा : सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021

वेळ : दुपारी 2 : 00 वाजता.


संपर्क : 7517345810 / 8180029385
665 views04:56
ओपन / कमेंट
2021-11-19 06:59:58
Adhyayan CSAT Book

Now Available

Comprehension: Solve All 9 Sets at least 2 times for the preparation of Prelims 2021
Note Down Rules and Apply them to PYQs of Comprehension

Decision Making: Read the rules and Solved PYQs of MPSC from this book at least 2 times and score maximum

Start Practice from the day 1

#PracticeIsMust
#BellaCiao

Contact@ 7796423107 / 7796243108
574 views03:59
ओपन / कमेंट
2021-11-19 06:16:04बोईंग’सोबत ९०० कोटींचं मोठं डील; राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरने विकत घेतली ७२ विमानं

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसबोत एका व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीने पांढऱ्या रंगाचा चुरगळलेला शर्ट घातला होता. त्या फोटोत दिसणारी व्यक्ती कोणी सामान्य माणूस नसून व्यावसायिक राकेश झुनझुनवाला होते. त्यांच्या अकासा एअर या कंपनीने बोईंग या विमान उत्पादक कंपनीशी मोठा करार केला आहे.

इंधन बचत करणाऱ्या ७२ विमानांच्या या व्यवहाराची किंमत साधारणपणे ९ अब्ज डॉलर्स इतकी आहे. रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास साधारण ९०० कोटींच्या आसपास हा व्यवहार होत आहे.

दुबईमधल्या एका कार्यक्रमात बोलताना या अकासा एअर कंपनीचे कार्यकारी संचालक विनय दुबे यांनी सांगितलं, आम्हाला आनंद होत आहे की आम्ही आमचा विमानाचा पहिला व्यवहार बोईंग या कंपनीसोबत करत आहोत. आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. किफायतशीर, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक विमानसेवा देण्याच्या आमच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी ही नवी ७३७ मॅक्स विमानं फायदेशीर ठरतील.

दुबे पुढे म्हणाले, विमानउद्योगात भारत आता जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. अकासा एअर या कंपनीला भारताच्या विकासाला हातभार लावायचा आहे, तसंच समाजातल्या सर्व गटातल्या लोकांसाठी विमानप्रवास सुखकर आणि सोयीस्कर बनवायचा आहे.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
588 views03:16
ओपन / कमेंट
2021-11-19 06:16:04 विहान (१७) व नव (१३) अग्रवाल यांना प्रतिष्ठित किड्सराईट आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार

हा पुरस्कार २०१४चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते प्रदान

हा पुरस्कार Hall Of Knights हेग , नेदरलँड्स येथे प्रदान (स्वरुप १ लाख पाउंड आहे)

०३ अंतिम स्पर्धक : मुहम्मद असिम (भारत) , क्रिस्टीना एडेन (युके) , विजहान व नव अग्रवाल

यावर्षी पुरस्कारासाठी ३९ देशातील १६९ अर्जदार होते , त्यामधून विजेत्यांची निवड केली

नव व विहान अग्रवालने " वन स्टेप ग्रीनर " हा पर्यावरणीय उपक्रम विकसित केला आहे

पुनर्वापर करण्यायोग्य कचऱ्यातून वेगळ्या करणे आणि कचरा उचलण्याची व्यवस्था करणे

२०२० मध्ये बांग्लादेशच्या सदाअत रहमानला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार मिळाला होता

आतापर्यंत १७ आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार प्रदान (पुरस्काराची सुरुवात २००५ मध्ये)

आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार KidsRights Foundation कडून दिला जातो

२००६ मध्ये भारताच्या ओमप्रकाश गुर्जरला आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार मिळाला होता

आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराचे महत्त्वपूर्ण विजेते : मलाला २०१३ , ग्रेटा २०१९ मध्ये

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
612 views03:16
ओपन / कमेंट
2021-11-18 17:35:39
अर्थव्यवस्था MIND MAP

अर्थव्यवस्थेतील सर्वच घटक परीक्षाभिमुख व सोप्या भाषेत विशेषत: विद्यार्थ्यांना लक्षात राहतील असे साचेबद्ध मांडणी असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

संकलन व लेखन - अभिजित राठोड सर
महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध
706 views14:35
ओपन / कमेंट
2021-11-18 15:47:26




पिंपरी चिंचवड स्पेशल पोलीस भरती जिल्हा विशेषांक ईबुक फ्री कसे मिळवावे? यासाठी वरील व्हिडिओ नक्की पहा
820 views12:47
ओपन / कमेंट
2021-11-18 15:47:26
आगामी पिंपरी चिंचवड पोलीस भरती विशेष अत्यावश्यक पुस्तक

स्पष्टीकरणासह उपलब्ध असणारे महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक

बहुचर्चित लेटेस्ट 2021 मध्ये झालेल्या 50 जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह या पुस्तकाची विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादा नंतर नवीन व्दितीय आवृत्ती 11 नोव्हेंबर पासून मार्कट मध्ये उपलब्ध झाली आहे

प्रमुख वैशिष्ट्ये

सुधारीत अंतिम answerkey सह नवीन द्वितीय आवृत्ती

अंकगणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची शॉर्ट कट ट्रिक्स सह स्पष्टीकरणे

प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे विषय व घटकनिहाय गुण विभागणी विश्लेषण चार्ट चा समावेश

सोबत मुबई व पिंपरी चिंचवड जिल्हा विशेषांक e-book मोफत

थोड्याच दिवसांत पूर्ण महाराष्ट्रात बेस्टसेलर ठरलेले पुस्तक.

आगामी होणाऱ्या पिंपरी चिंचवड व दुसऱ्या टप्यातील पोलीस भरती परिक्षेत यशस्वी होण्यासाठी एकदातरी वाचावे असा अद्वितीय प्रश्नपत्रिका संच

पुस्तकाच्या डेमो कॉपी साठी व सर्व रेग्युलर अपडेट्स साठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप लिंक जॉईन करा
लिंक-

https://bit.ly/34ylWKw


ऑनलाईन होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3mBXKAL


अधिक माहितीसाठी
हेल्पलाईन-9767165594
791 views12:47
ओपन / कमेंट
2021-11-18 07:30:04 Common Errors Part 2.pds
SAMPLE QUESTION BANK
824 views04:30
ओपन / कमेंट
2021-11-18 07:30:04
B N ACADEMY, PUNE

MPSC ENGLISH
परिपूर्ण तयारीसाठी

राज्यसेवा मुख्य, PSI/STI/ASO गट ब व गट क मुख्य तसेच सरळसेवा भरती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक

Offline Batch

मोफत कार्यशाळा - दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा.

मार्गदर्शक = बागल सर

पत्ता - 2रा मजला, इंदुलाल काॅम्पेक्स, शास्त्रीरोड, नवी पेठ, पुणे - 30

संपर्क: 9763035627
822 views04:30
ओपन / कमेंट
2021-11-18 05:48:08 सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारचा मोठा निर्णय

सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. या केंद्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका खटल्यात निकाल दिला. यावेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकाळ वाढवण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आहे.

या अध्यादेशानुसार, अंमलबजावणी संचलनालयाचे संचालक ज्या कालावधीसाठी आपले पदग्रहण करतो, तो कालावधी सेक्शन (अ) नुसार समितीच्या शिफारशीनुसार आणि लिखित स्वरूपात दिल्या गेलेल्या कारणांनुसार एका वेळी एका वर्षासाठी वाढवण्यात येऊ शकतो. अर्थात, हे केवळ पाच वर्षांपर्यंतच करता येते. पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर संचालकाचा कालावधी वाढवता येत नाही. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ होता आणि १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
788 views02:48
ओपन / कमेंट