Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 70

2021-11-25 06:24:48
481 views03:24
ओपन / कमेंट
2021-11-25 06:24:48
562 views03:24
ओपन / कमेंट
2021-11-25 06:24:48
542 views03:24
ओपन / कमेंट
2021-11-24 08:32:50
आपल्या उद्याच्या यशासाठी आजच वाचा..
डिपार्टमेंटल PSI परीक्षा:2022

डिपार्टमेंटल PSI परीक्षा संपूर्ण तयारीसाठी. वर्षानुवर्षे विश्‍वासार्ह ठरलेले संदर्भ...

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले संदर्भ

1. विभागीय फौजदार पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन संपूर्ण मार्गदर्शक -के'सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/mpsc-vibhagiya-foujdar-samanya-adhyayan-sampurna-margadarshak-ksagar-dr-aniruddha-ksagar-publication.html

2. भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध विभागीय फौजदार परीक्षा
लेखक-के'सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/dept-psi-exam-bharatache-shejari-rashtranshi-sambandha-harshwardhan-yadav-ksagar-publications.html

3. विभागीय फौजदार मुख्यपरीक्षा विधी पेपर 1 व पेपर 2 एकत्रित परामर्श
लेखक-के सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/vidhi-1-k-sagar-k-sagar-publication.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
295 views05:32
ओपन / कमेंट
2021-11-24 07:37:29
मुलांच्या मागणीनुसार आपण WhatsApp Group बनवले आहेत.
स्पर्धापरीक्षा, MPSC, तलाठी, पोलीस, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, महिलां बाल कल्याण,आजच खालील link वरती क्लीक करून join करा.
292 views04:37
ओपन / कमेंट
2021-11-24 07:33:36
स्वराज्य अकॅडमी, पुणे.
UPSC/MPSC

अर्थव्यवस्था
Basic to Advance

बॅच सुरू दिनांक 26 नोव्हेंबर 2021
वेळ सायंकाळी 07.00 वा.

मार्गदर्शक- धनंजय मते सर

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहावी




नावनोंदणी सुरू
संपर्क: 8180804706
280 views04:33
ओपन / कमेंट
2021-11-24 05:52:34 प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद

दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येथील शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; तर ऑनलाइन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाने रविवारी जाहीर केले.

हवेचा दर्जा रविवारी सकाळी ‘अतिशय वाईट’ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स- एक्यूआय) ३८२ इतका होता. शनिवारी २४ तासांतील सरासरी एक्यूआय ३७३ इतका होता.

‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागांच्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याने दिले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी व खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील’, असे शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिता शर्मा यांनी सांगितले.

तथापि, ऑनलाइन अध्यापन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला केली होती. करोना महासाथीमुळे सुमारे १९ महिने बंद राहिल्यानंतर येथील शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या.

MPSC ONLINE ACADEMY
━━━━━━━༺༻━━━━━━━━
365 views02:52
ओपन / कमेंट
2021-11-24 05:52:34 स्मार्ट पोलिसिंग इंडेक्स 2021 मध्ये *आंध्र प्रदेश पोलिस देशाच्या एकूण रेटिंगमध्ये प्रथम क्रमांकावर आहे*

इंडियन पोलिस फाउंडेशन (IPF) द्वारे 2021 च्या सर्वेक्षणात सार्वजनिक धारणा आणि नागरिकांच्या समाधानाच्या निर्देशांकात आंध्र प्रदेश पोलिसांना देशातील एकूण रेटिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.

आयपीएफने सर्वेक्षणादरम्यान 6 सक्षमतेवर आधारित परिमाणे आणि 3 मूल्य आधारित विश्वासाची परिमाणे वापरली.

*स्मार्ट पोलिसिंग इंडेक्स 2021*

अपुरी संवेदनशीलता, घसरत असलेला सार्वजनिक आत्मविश्वास आणि पोलिसिंगच्या गुणवत्तेबद्दल वाढती चिंता असूनही, बहुसंख्य नागरिकांचा (66.93%) विश्वास आहे की पोलिस त्यांचे काम योग्यरित्या करत आहेत, ही पोलिसांची जबाबदारी आहे. जोरदार समर्थन करते.

उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्ये आणि काही ईशान्येकडील राज्यांनी बहुतांश पोलिसिंग निर्देशांकांवर चांगली कामगिरी केली.

एकूणच पोलिसिंगवर सर्वाधिक गुण मिळवणारी शीर्ष पाच राज्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, केरळ आणि सिक्कीम आहेत.

*माहिती संकलन : शिवानंद साखरे सर, पुणे* ( चालू घडामोडी मार्गदर्शक)
381 views02:52
ओपन / कमेंट
2021-11-23 08:09:43
Nayan Rathod's GALAXY IAS

भूगोल

राज्यसेवा पूर्व + मुख्य संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त

मोफत कार्यशाळा
24 नोव्हेंबर 2021
वेळ- दुपारी 4 ते 6

पत्ता - जनक बिल्डिंग ए 1, 24 तिसरा मजला, अहिल्या अभ्यासिकेच्या शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे - 30

By नयन राठोड सर

नावनोंदणी आवश्यक
संपर्क 8805266097
527 views05:09
ओपन / कमेंट