Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-02-08 16:13:19 आजच्या मॅट च्या निकाल मुळे #combine मुख्य परीक्षा कधी होईल, पुढे काय होईल असे सारखे मेसेज आम्हाला येत आहेत त्यांना सांगणे MPSC आयोग पुढील एक दोन दिवसात notification द्वारे सांगेलच काय होणार आहे ते? तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा..
205 views13:13
ओपन / कमेंट
2022-02-08 15:01:55 Mahesh Patil's
Shaswat Academy, Pune

English Grammar Online Batch 2022 Details Information

Batch ची वैशिष्ट्ये:

Offline प्रमाणेच ही बॅच पूर्ण केलेली आहे.(यात short cut अजिबात नाही.)

Basic and Advanced: 74 videos
Vocabulary: videos.
Topic wise and Full Test series discussion videos
Batch Validity: (Six months) admission घेतल्यापासून.

प्रत्येक व्हिडिओ तीन वेळा बघू शकतात.

(2015 ते 2022)च्या सर्व प्रश्नपत्रिका बॅच मध्ये solved केलेल्या आहेत सर्व प्रश्न screen वर दिसतील.(Offline प्रमाणेच)

संपर्क - 7820847350 / 7415248787





App Download करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.sjmna
241 views12:01
ओपन / कमेंट
2022-02-08 13:32:21 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण पदे 900
उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.



255 views10:32
ओपन / कमेंट
2022-02-08 13:32:21
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022

उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.

या अटीतटीच्या स्पर्धेच्या दुनियेत यशासाठी आवश्यक आहे
एकाग्रता
बैठक
आणि सर्वात महत्त्वाचा self study ज्या साठी आवश्यक आहेत योग्य संदर्भ

1.महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-
लेखक - के सागर सर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/

2.संपूर्ण मराठी 48वीआवृत्ती-के सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/sampurna-marathi-sabdasangrah-vyakaran-ksagar-publications.html


3.संपूर्ण इंग्रजी43 वी आवृत्ती- के सागरhttps://www.ksagaronline.com/sampurna-marathi-sabdasangrah-vyakaran-ksagar-publications.html

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/sampurna-engraji-vyakran-va-shabda-sangraha-ksagar-publications.html

www.ksagar.com यावर खास विद्यार्थ्यांसाठी 'ksagar05' हा कूपन कोड तयार केलेला आहे यामधून विद्यार्थ्यांना
के सागरीय संदर्भ जे आधीच सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत त्यावर अजून 5% सवलत देत आहोत.(सवलत मर्यादित काळापुरतीच)
273 views10:32
ओपन / कमेंट
2022-02-08 11:47:23
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
6%
बिहार
35%
आसाम
50%
मेघालय
9%
कर्नाटक
124 voters322 views08:47
ओपन / कमेंट
2022-02-08 11:47:23
भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे?
Anonymous Quiz
36%
2933
15%
1510
21%
6100
28%
3214
107 voters311 views08:47
ओपन / कमेंट
2022-02-08 07:08:15 मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( HRD-HR)

राज्यसेवा मुख्य , गट ब मुख्य आणि महिला बाल विकास स्पेशल ऑनलाईन बॅच

मार्गदर्शक : एन श्याम

PERA INSTITUTE PUNE

सुरुवात : 10 फेब्रु 2022

शेवट : 10 एप्रिल 2022

बॅच कालावधी : 2 महिने

कोर्स कालावधी : 1 वर्ष

एक व्हिडिओ किती वेळा बघता येतो ?- कितीही वेळा पाहता येतो

एक तासाचा एक व्हिडिओ बघण्यासाठी वेळ : 4 तास
(1 वर्षांत कधीही हा वेळ वापरू शकता )

फीस : 4000 ₹

lecture चे स्वरूप : रेकॉर्डेड स्वरूपात

HRD आणि HR विषयाचे 150 +
lectures


एक तासाचे एक अशी रोज 1/2
lecture अपलोड होतील

संपूर्ण अभ्यासक्रमावर सराव प्रश्न पत्रिका TOPIC WISE होतील


सर्व नोट्स व प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे PDF स्वरूपात telegram वर मिळतील

बॅच कशी जॉईन करावी : app मध्ये गेल्यानंतर store नावाच्या option वर जावे.तिथे गेल्यानंतर वेगवेगळे कोर्स दिसू लागतील त्यातील --

मानव संसाधन विकास व मानवी हक्क

या कोर्स वर क्लीक करावे .
खाली payment चा ऑप्शन येईल त्यावर जाऊन payment करावे .
Payment झाल्याबरोबर तुमचा प्रवेश निश्चित झालेला असेल.
Content वर जाऊन व्हिडिओ पहावा .

App लिंक :

http://on-app.in/app/home?orgCode=qtref

संपर्क : 9004611932
338 views04:08
ओपन / कमेंट
2022-02-08 07:08:15
234 views04:08
ओपन / कमेंट
2022-02-08 05:24:22
ग्रँड स्लॅम स्पर्धेचा भाग असणारी विम्बल्डन टेनिस स्पर्धा खालील पैकी कोणत्या प्रकारच्या मैदानावर खेलवली जाते?
Anonymous Quiz
19%
Hard Court
31%
Soft Court
25%
Clay Court
24%
Green Court
2.9K voters268 views02:24
ओपन / कमेंट
2022-02-08 05:24:22
गिरीश कर्नाड यांच्याबाबत अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
6%
त्यांचा जन्म माथेरान येथे ‌१९३८ साली झाला.
8%
त्यांनी वंश वृक्ष या कन्नड चित्रपट द्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
17%
आदाद्थ आयुष्य हे त्यांचे कन्नड भाषेतील आत्मचरित्र आहे.
20%
त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ असे पुरस्कार मिळाले आहेत.
17%
१९९७ सालीच्या अहमदनगर येथील १७ व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होते.
32%
वरील सर्व विधाने सत्य आहेत
2.5K voters253 views02:24
ओपन / कमेंट