Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2022-02-06 05:24:23
28)सर्वात लहान 3 आकडी, सर्वात लहान 4 आकडी व सर्वात लहान 5 आकडी संख्येची सरासरी किती ?
Anonymous Poll
0%
3700
50%
3500
25%
1500
25%
999
4 voters27 views02:24
ओपन / कमेंट
2022-02-06 05:24:23
27) 100 रूपयांची वस्तू 90 रुपयास विकली तर किती टक्के नफा/तोटा होईल?
Anonymous Poll
0%
2.5%
17%
12%
83%
10%
0%
5%
6 voters30 views02:24
ओपन / कमेंट
2022-02-06 05:24:23
द.सा.द.शे. 12 दराने एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात 14 रुपये 40 पैसे अंतर पडते, तर ती रक्कम कोणती असावी?
Anonymous Poll
33%
500 रुपये
33%
600 रुपये
33%
900 रुपये
0%
1000 रुपये
6 voters29 views02:24
ओपन / कमेंट
2022-02-05 18:34:09 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficial

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@MPSCPDFS

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC


✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
266 views15:34
ओपन / कमेंट
2022-02-05 15:04:14

157 views12:04
ओपन / कमेंट
2022-02-05 15:04:14
History By Pawan Sir

Online One Day Revision Batch

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2021

★ कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण तयारी.....
★साध्या, सोप्या भाषेत इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी..
★ जे परीक्षेत येणार तेच बॅच मधून रिव्हिजन होणार...


■ फी 249 /- फक्त


YouTube च्या लिंक वर जाऊन चॅनेल subscribe नक्की करा. आपल्या मित्रांना ही सांगा.

https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA

खालील लिंक द्वारे आपलं History By Pawan Sir हे अँप ही डाऊनलोड करा

https://bit.ly/3kjiqfl

संपर्क- पवन सर :8007001690
155 views12:04
ओपन / कमेंट
2022-02-05 14:17:30

117 views11:17
ओपन / कमेंट
2022-02-05 14:17:30
मराठी व इंग्रजीतून सामान्य विज्ञान विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी वाचा...

प्रा. रवीभूषण लिखित सुप्रसिद्ध लुसेंट जनरल सायन्स आता के'सागर्स जनरल सायन्स म्हणून प्रकाशित....

1. के'सागरर्स जनरल सायन्स K'Sagar's General Science
(लेखक : रवी भूषण)

https://www.ksagar.com/product/k-sagar-s-general-science/

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

2. K'sagar's objective general science and model practice set- Ravi Bhushan Sir (Arthur of Lucent's general science)

https://www.ksagar.com/product/k-sagar-s-objective-general-science-model-practice-sets/

विज्ञान विषयाची मराठीतून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी

3. के सागर सामान्य विज्ञान - मूळ लेखक
रवी भूषण सर
अनुवाद अमर मुळे सर योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध
मार्च महिन्यामध्ये प्रकाशित होईल..

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
125 views11:17
ओपन / कमेंट
2022-02-05 13:19:29
56) टोपली A मधे टोपली B पेक्षा 20 संत्री जास्त होती .जर माधवने टोपली B मधून टोपली A मधे 50 संत्री स्थानंस्तरीत केली .तर टोपली A मधे टोपली B पेक्षा तिप्पट संत्री होतील ..मुळतः टोपली B मधील संत्र्यंची संख्या किती?
Anonymous Poll
29%
220
47%
110
9%
200
15%
100
34 voters193 views10:19
ओपन / कमेंट
2022-02-05 13:19:29
55) 8 लोकांमधून 4 व्यक्तीच्या एका समितीमधे किती भिन्न प्रकारे लोकांची निवड केली जाऊ शकते?
Anonymous Poll
16%
45
32%
140
30%
110
22%
70
37 voters189 views10:19
ओपन / कमेंट