Get Mystery Box with random crypto!

mahabharti

टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti M
टेलीग्राम चैनल का लोगो mahabharati — mahabharti
चैनल का पता: @mahabharati
श्रेणियाँ: प्रौद्योगिकियों
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

🌼महाराष्ट्रातील जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत,पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द,चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला अंकगणित-बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-02-09 04:55:18
41) दोन साडी आणि चार शर्ट एकूण किंमत 1600 रुपये आहे तेवढयाच रकमेत जर एक साडी आणि सहा शर्ट विकत घेता येईल जर एकाला बारा शर्ट विकत घ्यायचे असेल त्याला किती रक्कम मोजावी लागेल?
Anonymous Poll
18%
1200
49%
2400
31%
4800
2%
2600
51 voters235 views01:55
ओपन / कमेंट
2022-02-09 04:54:22
40) 30 लोकांच्या एका संमेलनात 20 लोक एकमेकांना ओळखणारे होते आणि 10 लोक कुणालाही न ओळखणरे होते.एकमेकांना ओळखणरे लोक गळाभेट घेतात तर एकमेकांना न ओळखणरे लोक हस्तांदोलन करतात.तर किती हस्तांदोलन होतील?
Anonymous Poll
21%
240
36%
245
29%
290
14%
480
58 voters252 views01:54
ओपन / कमेंट
2022-02-09 04:54:22
39) एका दुकानदार विक्रीवर शेकडा 8 सूट देतो, जर 600 रुपये किमतीचा माल घेतला, तर किती रक्कम द्यावी लागेल ?
Anonymous Poll
21%
548
64%
552
11%
556
4%
550
73 voters305 views01:54
ओपन / कमेंट
2022-02-09 04:54:22
37) शेकडा 6 दराने 2000 रुपयाच्या विक्रीवर किती रुपये सूट मिळेल ?
Anonymous Poll
47%
120
25%
100
26%
80
2%
यापैकी नाही
81 voters305 views01:54
ओपन / कमेंट
2022-02-08 18:32:59 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficial

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@MPSCPDFS

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks


✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
241 views15:32
ओपन / कमेंट
2022-02-08 16:35:12
कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
10%
मणिपूर
43%
उत्तराखंड
41%
सिक्कीम
7%
अरुणाचल प्रदेश
123 voters282 views13:35
ओपन / कमेंट
2022-02-08 16:35:12
लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय ?
Anonymous Quiz
65%
नाईल
12%
गंगा
8%
कोलोरॅडो
15%
अॅमेझॉन
113 voters277 views13:35
ओपन / कमेंट
2022-02-08 16:35:12
नागालँड राज्याची राजधानी ___________आहे.
Anonymous Quiz
15%
आगरताळा
60%
कोहीमा
19%
इंफाळ
6%
गोवाहाटी
106 voters244 views13:35
ओपन / कमेंट
2022-02-08 16:35:11
तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?
Anonymous Quiz
26%
प. बंगाल
29%
बिहार
35%
सिक्कीम
9%
आसाम
95 voters200 views13:35
ओपन / कमेंट
2022-02-08 16:13:20
मुंबई मॅट ऑर्डर...

combine गट ब पूर्व प्रश्न बाबतीत...

In all 4686 objections were received by M.P.S.C on 60 questions.

( 100 पैकी 60 प्रश्नानावरती 4686 objection आले होते )
226 views13:13
ओपन / कमेंट