Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2021-11-21 12:30:37

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

बॅच 1 - 90
बॅच 2 - 90


दोन्ही बॅच चे पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

एका बॅच ला 5 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/917058302091

JOIN -https://wa.me/918888176091

861 views09:30
ओपन / कमेंट
2021-11-21 04:41:12 २३६) मुलभूत कर्तव्यांबाबत योग्य क्रम लावा.

अ) सार्वभौमत्वाचे रक्षण

ब) राष्ट्रगीताचा सन्मान

क) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण

ड) वैज्ञानिक दृष्टिकोन

1) अ, ब, क, ड
2) ब, अ, क, ड
3) ब, अ, ड, क
4) ड, क, ब, अ

उत्तर :- 3

२३७) एका विशिष्ट मुलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक अशा सर्वोच्च न्यायालयापुढील 138 निवडयांचा उल्लेख मुलभूत कर्तव्यांविषयीच्या वर्मा आयोगाने केला आहे. खाली नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांपैकी कोणत्या मुलभूत कर्तव्याचा उल्लेख यासंदर्भात समितीने केला आहे ?

1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रधज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

2) भारतातील जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे.

3) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे.

4) 6 ते 14 वयोगटातील बालकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

उत्तर :- 3

२३८) खालीलपैकी कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?

1) संविधानाचे पालन करणे, संविधानातील आदर्श, संस्था व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

2) देशाचे संरक्षण व देशसेवा करण्यास तयार राहणे.

3) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे.

4) पंचायत राजची निर्मिती करणे.

उत्तर :- 4

२३९) खालील विधाने लक्ष्यात घ्या :

अ) स्वर्ण सिंह समितीच्या
मुलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला.

ब) मुलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत.

क) केशवानंद भारती केस मुलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे.

वरीलपैकी कोणते / ती विधान/ ने बरोबर आहे / त ?

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) क

उत्तर :- 1

२४०) खालील विधाने विचारात घ्या :

अ) सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून 42 व्या घटनादुरुस्तीने मुलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली गेली.

ब) 2006 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीव्दारे सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनासबंधनकारक केले गेले.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

1) अ
2) ब
3) अ, ब
4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1
1.3K views01:41
ओपन / कमेंट
2021-11-20 16:46:23
पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, म्हाडा भरती,MPSC, तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ग्रुप बनवला आहे.
ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे त्यांनी लगेच जॉईन करून घ्या.
एकदा ग्रुप जॉईन होण्यासाठी खाली link दिलेली आहे
टीप - फक्त 30 min link चॅनल वर राहील.
490 views13:46
ओपन / कमेंट
2021-11-20 15:49:25 खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/918888176091


म्हाडा टेस्ट नंबर 3

Demo टेस्ट
573 views12:49
ओपन / कमेंट
2021-11-20 15:37:09

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

बॅच 1 - 90
बॅच 2 - 90


दोन्ही बॅच चे पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

एका बॅच ला 5 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/918888176091

571 views12:37
ओपन / कमेंट
2021-11-20 10:48:37 S_B_Academy च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून S_B_Academy ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा :

https://www.instagram.com/s_b_academy_6091
705 views07:48
ओपन / कमेंट
2021-11-20 06:49:57 २३१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द
विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?


अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.
ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे.
क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.
ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.
1) अ, क 2) ब 3) ड 4) सर्व

उत्तर :- 4

२३२) मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.


1) मंत्रीमंडळ 2) जनता 3) प्रतिनिधी 4) सर्वोच्च न्यायालय

उत्तर :- 2

२३३) योग्य क्रम निवडा.
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे ड) संविधानाचा सन्मान करणे
1) अ, ड, क, ब 2) ड, अ, क, ब 3) ड, ब, अ, क 4) ड, अ, ब, क

उत्तर :- 2

२३४) खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही ?


1) देशाचे संरक्षण करणे
2) नियमित कर भरणे
3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे 4) एकही नाही

उत्तर :- 2

२३५) राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?
अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.
ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.
क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.
ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.
वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?
1) अ
2) ब, क
3) अ, ब, क
4) सर्व

उत्तर :- 4
1.2K views03:49
ओपन / कमेंट
2021-11-19 11:43:14
1.9K views08:43
ओपन / कमेंट
2021-11-19 08:45:50
[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक - Senior Clerk
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant
5) भूमापक - Surveyor
6) अनुरेखक - Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

बॅच 1 - 90
बॅच 2 - 90

दोन्ही बॅच चे पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

एका बॅच ला 5 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून Join now टेस्ट सिरीज -

WhatsApp -

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

224 views05:45
ओपन / कमेंट
2021-11-19 08:22:05
CDPO परिक्षेबाबत...

सरळसेवेची 88 पदे रिक्त, अद्याप मागणीपत्र प्राप्त नाही...!

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
399 views05:22
ओपन / कमेंट