Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 8

2021-11-15 17:40:14 महाराष्ट्र तलाठी Official

आत्तापर्यंत टेस्ट क्रमांक 1 व टेस्ट क्रमांक 2दिलेली आहे.

तलाठी परीक्षा 2021 - 22

आठवड्यातून एकदा टेस्ट सिरीज

गणित + बुद्धिमत्ता = 25
मराठी व्याकरण = 25
English grammar = 25
सामान्यज्ञान = 25


प्रत्येत आठवड्याला 1 टेस्ट दिली जाईल महिन्याचे 50 रुपये घेतले जातील

परीक्षा होईपर्यत टेस्ट सिरीज घेतल्या जातील

Clik - https://wa.me/918888176091

यां महिन्यातील तलाटी टेस्ट झालेले पेपर लगेच पाठवले जातील

1.3K views14:40
ओपन / कमेंट
2021-11-15 15:00:46 प्रश्न पत्रिका नंबर 5

म्हाडा Demo टेस्ट म्हणून मुलांच्या मागणीनुसार बगायला देत आहोत

टेस्ट सिरीज चा दर्जा पाहून टेस्ट सिरीज join करावी

https://wa.me/917058302091

https://wa.me/918888176091
1.3K views12:00
ओपन / कमेंट
2021-11-15 13:51:32
पोलीस भरती च्या GS (जनरल नॉलेज) विषयाला न्याय देणारे पुस्तक....

स्पेशल पोलीस भरती GS वन लाईनर प्रश्न

लेखक - प्रा. बालाजी शेजुळ
लेखक - प्रा.अरुण कुयरेवार
लेखक - प्रा.सागर बोताळजी

प्रकाशन - BAKUL Publication

स्पेशल पोलीस भरती ची तयारी करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा अवश्य अभ्यासावे

महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध

पोलीस भरतीसाठी प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
1.8K views10:51
ओपन / कमेंट
2021-11-15 12:07:26
[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक - Senior Clerk
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant
5) भूमापक - Surveyor
6) अनुरेखक - Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

10 पेपर 150 रुपयेत लगेच PDF मध्ये मिळतील

खालील link वरती क्लीक करून Join now टेस्ट सिरीज -

WhatsApp -

https://wa.me/918888176091

https://wa.me/917058302091

429 views09:07
ओपन / कमेंट
2021-11-13 15:11:29
मुलांच्या मागणीनुसार आपण WhatsApp Group बनवले आहेत.
स्पर्धापरीक्षा, MPSC, तलाठी, पोलीस, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, महिलां बाल कल्याण,आजच खालील link वरती क्लीक करून join करा.
406 views12:11
ओपन / कमेंट
2021-11-13 13:03:56
म्हाडा टेस्ट सिरीज

शेजूळ एज्युकेशनल सर्व्हिसेस


एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक - Senior Clerk
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant
5) भूमापक - Surveyor
6) अनुरेखक - Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

मराठी व्याकरण 50 प्रश्न
English Grammar 50 प्रश्न
गणित + बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्यज्ञान 50 प्रश्न


Offers फक्त शनिवार व रविवार राहील


5 टेस्ट सिरीज फक्त 90 रुपयेत [ PDF ] मध्ये शेड्युल नुसार मिळतील



खालील link वरती क्लीक करून Join now टेस्ट सिरीज -

WhatsApp -

https://wa.me/918888176091

https://wa.me/917058302091

543 views10:03
ओपन / कमेंट
2021-11-13 10:53:10
1 डिसेम्बर ला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच मिळेल - 7058302091
609 views07:53
ओपन / कमेंट
2021-11-13 07:27:42
म्हाडा टेस्ट सिरीज

शेजूळ एज्युकेशनल सर्व्हिसेस


एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक - Senior Clerk
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant
5) भूमापक - Surveyor
6) अनुरेखक - Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

मराठी व्याकरण 50 प्रश्न
English Grammar 50 प्रश्न
गणित + बुद्धिमत्ता 50 प्रश्न
सामान्यज्ञान 50 प्रश्न

5 टेस्ट सिरीज फक्त 100 रुपयेत [ PDF ] मध्ये शेड्युल नुसार मिळतील

शनिवार व रविवारी फक्त [ Offer ]

10 टेस्ट सिरीज 150 रुपयेत [ PDF ] मध्ये शेड्युल नुसार मिळतील

खालील link वरती क्लीक करून Join now टेस्ट सिरीज -

WhatsApp -

https://wa.me/918888176091

https://wa.me/917058302091

787 views04:27
ओपन / कमेंट
2021-11-13 07:08:22
पोलीस भरती च्या GS (जनरल नॉलेज) विषयाला न्याय देणारे पुस्तक....

स्पेशल पोलीस भरती GS वन लाईनर प्रश्न

लेखक - प्रा. बालाजी शेजुळ
लेखक - प्रा.अरुण कुयरेवार
लेखक - प्रा.सागर बोताळजी

प्रकाशन - BAKUL Publication

स्पेशल पोलीस भरती ची तयारी करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा अवश्य अभ्यासावे

महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध

पोलीस भरतीसाठी प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
903 views04:08
ओपन / कमेंट
2021-11-13 06:16:41 महिला बाल कल्याण परीक्षा

बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत बालक आणि हल्ला पिडीतांकरिता मनोधैर्य योजना (महिला आणि बालक)

बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील  पीडित महिला व बालके  यांच्या पुनर्वसनसाठी  आर्थिक सहाय्य पुरविणे या साठी  महाराष्ट्र शासन  कडून  मनोधैर्य  योजना  राबविण्यात  येत आहे 

बलात्कार आणि हल्ला पिडीतांना  (महिला आणि बालक) झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. त्याच बरोबरीने त्यांना निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणेही महत्वाचे असते.

हे लक्षात घेऊनच राज्यातील महिला आणि बाल विकास विभाग मनोधैर्य योजनेची अमंलबजावणी करीत आहे. याद्वारे पिडीतांना 1 लाख रुपयांची आणि विशेष प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

माननीय उच्च न्यायालय निर्देशानुसार योजनेच्या  आर्थिक निकषामध्ये बदल करून सुधारित मनोधैर्य योजना लागू करण्यात  आली आहे 

सिंगल विंडो सिस्टिम : या योजनेंतर्गत  अर्ज स्वीकारण्यापासून ते आर्थिक सहाय्य   पुरविणे  याबाबतची  सर्व प्रक्रिया राज्य/ जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण याना हस्तांतरण  करण्यात आली आहे 

ITPA अधिनियम अंतर्गत मुलींचा समावेश -सुधारित योजनामध्ये ITPA अधिनियमांतर्गत  सुटका करण्यात आलेल्या मुलींनाही  सहाय्य करण्यात येते

@ZenitH_AcademY
806 views03:16
ओपन / कमेंट