Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2021-11-27 17:48:14 महाराष्ट्र तलाठी Official

आत्तापर्यंत 3 टेस्ट झाल्यात व टेस्ट क्रमांक 4 उद्या आहे.

तलाठी परीक्षा 2021 - 22

आठवड्यातून एकदा टेस्ट सिरीज

गणित + बुद्धिमत्ता = 25
मराठी व्याकरण = 25
English grammar = 25
सामान्यज्ञान = 25


प्रत्येत आठवड्याला 1 टेस्ट दिली जाईल महिन्याचे 50 रुपये घेतले जातील

परीक्षा होईपर्यत टेस्ट सिरीज घेतल्या जातील

Clik - https://wa.me/918888176091

यां महिन्यातील तलाटी टेस्ट झालेले पेपर लगेच पाठवले जातील


जे आत्ता join करतील त्याना नोव्हेंबर महिन्याच्या 4 टेस्ट मिळतील.



डिसेंबर महिण्याचे तलाठी टेस्ट साठी प्रवेश सुरु.
433 views14:48
ओपन / कमेंट
2021-11-27 12:18:41 म्हाडा टेस्ट सिरीज पेपर - 1
मुलांच्या मागणी नुसार टेस्ट demo स्वरूप बघण्यासाठी दिलेली आहे.

Join Now टेस्ट सिरीज -
https://wa.me/918888176091




@MHADA_EXAMS_2021
744 views09:18
ओपन / कमेंट
2021-11-27 11:20:55

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021

एका प्रश्नपत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरीलपैकी आपल्या पदावरती क्लिक करून टेस्ट सिरीज join करा.

एकूण पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/917058302091

फोन नंबर -7058302091

738 views08:20
ओपन / कमेंट
2021-11-27 09:42:05
163 views06:42
ओपन / कमेंट
2021-11-27 08:27:10 २७१) . खालीलपैकी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते ?

1) सी. रंगराजन
2) मनमोहन सिंग
3) डॉ. डी. सुब्बाराव
4) नरेंद्र जाधव

उत्तर :- 4

२७२). पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात ?

1) मंत्रीमंडळ
2) राष्ट्रपती
3) राज्यसभा
4) लोकसभा

उत्तर :- 4

२७३). कोणत्या घटनादुरुस्तीव्दारे राष्ट्रपतींना मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे ?

1) 42 वी घटनादुरुस्ती
2) 44 वी घटनादुरुस्ती
3) 24 वी घटनादुरुस्ती
4) 52 वी घटनादुरुस्ती

उत्तर :- 1

२७४) . भारतातील संसदीय शासनपद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

अ) राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे.

ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो.

क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात.

ड) मंत्रीमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तीगतरीत्या जबाबदार असते.

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) अ, ब, ड

उत्तर :- 1

२७५) . राष्ट्रपतीकडून पंतप्रधान निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते ?

अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.

ब) ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी.

क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.

ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.

1) अ
2) अ, ब
3) अ, क
4) अ, क, ड

उत्तर :- 3
676 views05:27
ओपन / कमेंट
2021-11-26 14:18:50 भारतीय राज्यघटना pinned a photo
11:18
ओपन / कमेंट
2021-11-26 07:36:59

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021

एका प्रश्नपत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरीलपैकी आपल्या पदावरती क्लिक करून टेस्ट सिरीज join करा.

एकूण पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/917058302091

1.2K views04:36
ओपन / कमेंट
2021-11-26 04:39:42
77 views01:39
ओपन / कमेंट
2021-11-26 04:39:42
78 views01:39
ओपन / कमेंट
2021-11-26 04:39:42
70 views01:39
ओपन / कमेंट