Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2021-11-09 10:57:22
[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक - Senior Clerk
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant
5) भूमापक - Surveyor
6) अनुरेखक - Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

बॅच 1 - 100
बॅच 2 - 100

दोन्ही बॅच चे पेपर 180 रुपयेत 10 पेपर मिळतील

एका बॅच ला 5 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून Join now टेस्ट सिरीज -

WhatsApp -

https://wa.me/918888176091

https://wa.me/917058302091

947 views07:57
ओपन / कमेंट
2021-11-08 05:58:26
1.6K views02:58
ओपन / कमेंट
2021-11-08 04:26:32राज्यसभेचे २५०वे अधिवेशन सुरू

१९५२ मध्ये स्थापन झालेल्या राज्यसभेचे सोमवारपासून सुरू झालेले हे २५०वे अधिवेशन.

राज्यसभेचे एकूण सदस्य किती?
राज्यसभेची सदस्यसंख्या सध्या २४५ आहे. पण ही संख्या २५० पर्यंत जाऊ शकते.

महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृहातील प्रतिनिधित्व किती?
राज्यसभेत महाराष्ट्राचे एकूण १९ खासदार निवडून येतात.

दर दोन वर्षांनी राज्यातील किती सदस्य निवृत्त होतात?
लागोपाठ दोनदा दर दोन वर्षांनी सहा सदस्य निवृत्त होतात. तिसऱ्या वर्षी सात सदस्य निवृत्त होतात. पुढील वर्षांच्या सुरुवातीला सात सदस्य निवृत्त होतील.

अन्य राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व किती?
उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ३१ सदस्य राज्यसभेवर निवडून येतात.
यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातून १९ सदस्य वरिष्ठ सभागृहात निवडून येतात. तमिळनाडू (१८), बिहार (१६), पश्चिम बंगाल (१६), आंध्र प्रदेश (११).

राज्यातून सध्या राज्यसभेवर कोण सदस्य आहेत?
पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले आणि व्ही. मुरलीधरन हे राज्यातील चार राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्य आहेत. शरद पवार, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे, वंदना चव्हाण, हुसेन दलवाई आदी सदस्य आहेत.

राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची आवश्यकता असते?
राज्यातून राज्यसभेवर निवडून जाण्याकरिता सरासरी ४२ मतांची आवश्यकता असते.

महाराष्ट्रातील कोणत्या सदस्याने सर्वाधिक काळ राज्यसभेत प्रतिनिधित्व केले?
- काँग्रेसच्या सरोजताई खापर्डे यांनी सर्वाधिक पाच वेळा राज्यातून राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. प्रमोद महाजन, आबासाहेब कुलकर्णी आणि सुरेश कलमाडी यांनी प्रत्येकी चार वेळा राज्यातून राज्यसभेत सदस्यत्व भूषविले. राज्यसभेचे सर्वाधिक काळ म्हणजे सहा वेळा सदस्यत्व नजमा हेपतुल्ला आणि राम जेठमलानी यांनी भूषविले. यापैकी हेपतुल्ला या चार वेळा महाराष्ट्रातून निवडून गेल्या होत्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून त्यांनी प्रतिनिधित्व केले. राम जेठमलानी यांनी १९९४ ते २००६ अशी १२ वर्षे राज्यातून प्रतिनिधित्व केले होते.
1.8K views01:26
ओपन / कमेंट
2021-11-06 11:24:49 म्हाडा [ MHADA ] टेस्ट सिरीज मधील एक पेपर DEMO म्हणून दिला आहे.
प्रश्नाचे स्वरूप बघून टेस्ट JOIN करा


बाकी सर्व माहिती वरती दिली आहे वाचून घ्या

टेस्ट join करण्यासाठी पुढील link वरती क्लिक करा - https://wa.me/918888176091

141 views08:24
ओपन / कमेंट
2021-11-06 11:15:31
192 views08:15
ओपन / कमेंट
2021-11-05 19:41:12
#बकुल पब्लिकेशन

Coming soon
694 views16:41
ओपन / कमेंट
2021-11-05 19:16:38 भारताचा न्यायपालिका


भारतीय न्यायव्यवस्था (भारतीय न्यायव्यवस्था) (समान कायदा) वर आधारित सामान्य कायदा प्रणाली. ही व्यवस्था ब्रिटीशांनी वसाहतीच्या काळात निर्माण केली होती. ही व्यवस्था 'कॉमन लॉ सिस्टीम' म्हणून ओळखली जाते ज्यात न्यायाधीश त्यांचे निर्णय, आदेश आणि निर्णय घेऊन कायदा विकसित करतात.

१ August ऑगस्ट 1949 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधान २ Constitution जानेवारी, १९५० रोजी अस्तित्वात आले. या राज्यघटनेद्वारे ब्रिटीश न्याय समितीच्या जागी नवीन न्यायिक रचना तयार केली गेली. यानुसार भारतात अनेक स्तर व विविध प्रकारची न्यायालये आहेत. भारतीय सर्वोच्च न्यायालय ही नवी दिल्लीमधील सर्वोच्च न्यायालय आहे, ज्यांचे मुख्य न्यायाधीश म्हणून भारतीय राष्ट्रपती नियुक्त करतात . खाली विविध राज्यांमध्ये उच्च न्यायालये आहेत . हायकोर्टाच्या खाली जिल्हा न्यायालये आणि 'निम्न न्यायालये' म्हणून ओळखल्या जाणार्‍या अधीनस्थ न्यायालये आहेत.

भारतातील चार महानगरांमध्ये स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयाचा विचार केला जात आहे कारण दिल्ली देशाच्या अनेक भौगोलिक भागांपासून खूप दूर आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे काम अधिक आहे.
908 views16:16
ओपन / कमेंट