Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 11

2021-11-05 19:12:27 ७४ वी घटनादुरूस्ती

कलम - 243 P - व्याख्या. 

कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर. 

कलम - 243 R - नगरपालिकांची रचना. 

कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी. 

कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.  

कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी. 

कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता. 

कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या. 

कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था. 

कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .  

कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.  

कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका  

 कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा . 

 कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे. 

 कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति. 

 कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति. 

 कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी. 


 कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.   
962 views16:12
ओपन / कमेंट
2021-11-04 16:44:47
२३०) सुरूवातीला म्हणजेच जाने १९५० मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये .................. भाषा होत्या .
Anonymous Poll
19%
१) ८
54%
२) १२
12%
३) ९
15%
४) १४
654 voters1.5K views13:44
ओपन / कमेंट
2021-11-04 16:44:47
२२९) विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा .
१) उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाठतात .
२) उपराष्ट्रपतीना राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाढताना त्याचे वेतन व भत्ता मिळतो .
Anonymous Poll
41%
१) दोन्ही विधाने बरोबर आहेत.
21%
२) दोन्ही विधाने चूक आहेत .
29%
३) वरीलपैकी एक बरोबर आहे.
9%
४) वरीलपैकी दोन बरोबर आहे.
554 voters1.5K views13:44
ओपन / कमेंट
2021-11-04 16:44:47
२२८) राज्यसभेचे सभापती कोण असतात?
Anonymous Poll
12%
१) राष्ट्रपती
75%
२) उपराष्ट्रपती
10%
३) मुख्यमंत्री
3%
४) उपमुख्यमंञी
655 voters1.4K views13:44
ओपन / कमेंट
2021-11-04 16:44:47
२२७) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ?
Anonymous Poll
18%
१) राष्ट्रपती
44%
२) राज्यपाल
26%
३) मुख्य निवडणूक
12%
४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
615 voters1.4K views13:44
ओपन / कमेंट
2021-11-04 16:44:47
२२६) राज्यपाल हा सोन्याच्या पिंजरयातील पक्षी आहे असे विधान कोणी केले अाहे ?
Anonymous Poll
31%
१) सरोजनी नायडू
37%
२) सी . राजगोपालाचारी
26%
३) एन . के अय्यर
6%
४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
643 voters1.4K views13:44
ओपन / कमेंट
2021-11-04 06:52:27
#बकुल पब्लिकेशन

Coming soon
13.0K views03:52
ओपन / कमेंट
2021-11-03 12:32:42
२२५) दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालतला ............... चे अधिकार दिलेले आहेत .
Anonymous Poll
19%
१) सञ न्यायालय
34%
२) उच्च न्यायालय
37%
३) दिवाणी न्यायालय
10%
४) जिल्हा न्यायालय
290 voters623 views09:32
ओपन / कमेंट
2021-11-03 12:32:42
२२४) घटकराज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
Anonymous Poll
50%
१) राज्यपाल
16%
२) राष्ट्रपती
31%
३) मुख्यमंत्री
3%
४) मुख्य न्यायधीश
289 voters614 views09:32
ओपन / कमेंट
2021-11-03 12:32:42
२२३) ..................... हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो .
Anonymous Poll
10%
१) मुख्यमंत्री
18%
२) पंतप्रधान
21%
३) राष्ट्रपती
51%
४) राज्यपाल
271 voters536 views09:32
ओपन / कमेंट