Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 12

2021-11-03 12:32:42
२२२) ............…... हे मुख्यमंत्री आणि मंञिमंडळाच्या सल्लाने आपले अधिकार वापरू शकतात .
Anonymous Poll
7%
१) राष्ट्रपती
76%
२) राज्यपाल
8%
३) पंतप्रधान
8%
४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
260 voters527 views09:32
ओपन / कमेंट
2021-11-03 12:32:42
२२१) राज्यपाल कोणास जबाबदार असतो ?
Anonymous Poll
20%
१)'मुख्यमंत्री
8%
२) गृहमंत्री
9%
३) पंतप्रधान
62%
४) भारतीचे राष्ट्रपती
283 voters514 views09:32
ओपन / कमेंट
2021-11-03 12:32:41
२२०) .................... ची मर्जी असेपर्यत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात?
Anonymous Poll
79%
राष्ट्रपती
9%
२) पंतप्रधान
8%
३) संसद
4%
४) राज्यपाल
281 voters508 views09:32
ओपन / कमेंट
2021-11-03 10:07:42
मुलांच्या मागणीला प्राधान्य देऊन म्हाडा [ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant
2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist
3) वरिष्ठ लिपिक - Senior Clerk
4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant
5) भूमापक - Surveyor
6) अनुरेखक - Tracer
7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

बॅच 1 - 80 रुपये

बॅच 2 - 80 रुपये

प्रत्येक बॅच ला 5 पेपर व उत्तरपत्रिका मिळतील

Join now टेस्ट सिरीज -

https://wa.me/918888176091

540 views07:07
ओपन / कमेंट
2021-11-03 03:12:25
११९) खालीलपैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?
Anonymous Poll
41%
१) नियमित कर भरणे
16%
२) देशांचे संरक्षण करणे
21%
३) सहा ते १४ वर्षा दरम्यानचे अपत्य व पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे
22%
४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही .
372 voters916 views00:12
ओपन / कमेंट
2021-11-03 03:12:25
११८) मार्गदर्शनतत्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मूलभूत कर्तव्य................. च्या अपेक्षा आहेत.
Anonymous Poll
11%
१) मंञीमंडळ
62%
२) जनता
13%
३) प्रतिनिधी
14%
४) सर्वोच्च न्यायालय
364 voters903 views00:12
ओपन / कमेंट
2021-11-03 03:12:25
११७) जाने १९५० मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये ............. भाषा होत्या ?
Anonymous Poll
22%
१) ८
46%
२) १२
11%
३) ९
21%
४) १४
405 voters919 views00:12
ओपन / कमेंट
2021-11-03 03:12:25
११६) खालीलपैकी कोणते कृत्य प्रशासकीय स्वेच्छनिर्णय नाही?
Anonymous Poll
22%
१) जमीन संपादन करणे
26%
२) जन्म मृत्युची नोंद ठेवणे
36%
३) मालमत्ता जप्त करणे
16%
४) यापैकी एकही नाही
406 voters901 views00:12
ओपन / कमेंट
2021-11-02 03:35:20
115] -----is the link between the gram panchayt and zila parishad.
Anonymous Quiz
13%
Nagar panchayt
73%
Panchyat samiti
10%
Gram panchyt
4%
Gram sabha
604 voters1.5K views00:35
ओपन / कमेंट
2021-11-02 03:33:33
114] The Rajy sabha Has _______Members.
Anonymous Quiz
53%
250
26%
238
12%
350
9%
550
657 voters1.5K views00:33
ओपन / कमेंट