Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2021-11-23 08:19:15

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

एकूण पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/917058302091

355 views05:19
ओपन / कमेंट
2021-11-23 04:09:22 २५१) . भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.

1) फक्त लोकसभा

2) फक्त राज्यसभा

3) लोकसभा व राज्यसभा

4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा

उत्तर :- 4

२५२). अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत.
ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.

उत्तर :- 2

२५३) . पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.

उत्तर :- 2

२५४) . भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

1) प्रधानमंत्री
2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश
3) भारताचे उपराष्ट्रपती
4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 3

२५५) . “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”
राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

1) पं. जवाहरलाल नेहरू
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) के. एम. मुन्शी
4) डॉ. राजेंद्र प्रसाद

उत्तर :- 1
744 views01:09
ओपन / कमेंट
2021-11-22 14:02:55 २४६) . खालील विधाने विचारात घ्या.

अ) 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

ब) 2002 मध्ये 86 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून अकरा झाली आहे.

क) मूलभूत कर्तव्यांची शिफारस संथन्म समितीने केली होती.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) अ, ब, क

उत्तर :- 1

२४७). भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?

1) एम. सी. छागला
2) एम. हिदायतुल्ला
3) वाय. चंद्रचूड
4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2

२४८). भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

1) पंतप्रधान
2) राज्यपाल
3) राष्ट्रपती
4) मुख्य न्यायाधीश

उत्तर :- 3

३४९) . राष्ट्रपतींच्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी मुख्यमंत्री अपात्र ठरतो ....................

अ) जर तो स्वत: उमेदवार असेल.

ब) जर त्याने बहुमत सिद्ध केले नसेल.

क) जर तो राज्यविधिमंडळाच्या वरिष्ठ गृहाचा सदस्य असेल.

ड) जर तो काळजीवाहू मुख्यमंत्री असेल.

1) अ 2) ब 3) क 4) ड

उत्तर :- 3

२५०). खालीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे ?

अ) जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात.

ब) राष्ट्रपतींच्या निवडणूकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे.

क) भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत.

1) अ, ब
2) ब, क
3) अ, क
4) फक्त क

उत्तर :- 4
270 views11:02
ओपन / कमेंट
2021-11-22 09:00:08

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

बॅच 1 - 90
बॅच 2 - 90


दोन्ही बॅच चे पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

एका बॅच ला 5 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/917058302091

JOIN -https://wa.me/918888176091

502 views06:00
ओपन / कमेंट
2021-11-22 08:43:48 आपल्या आवडीने खालील चॅनेल join करा विद्यार्थ्याच्या मागणीनुसार तयार केलेले चॅनेल

@MHADA_EXAMS_2021 - म्हाडा भरती 2021

@Nad_Khakicha_MP - नाद फक्त खाकीचा

@Talathi_Exam_Maharashtra - महाराष्ट्र तलाठी 2021-22

@Arogy_Vibhag_Exam- आरोग्य विभाग

@MPSCmathshortcut - गणित शॉर्टकट

@SB_Academy - स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन

@Current_Kida - चालू घडामोडी LIVE

@MPSChistoryIMP - इतिहास

@Mpsc_Economic - अर्थशास्त्र

@Marathi_Vyakran - मराठी व्याकरण

@MPSC_English_grammar - इंग्रजी व्याकरण

@Mahila_Bal_Kalyan_C_D_P_O - महिला व बालकल्याण

@MPSC_polity_imp - राज्यघटना

@Geography_Academy_sagarSIR - भूगोल

@B_S_Academy - टेस्ट सिरीज

@GramSevak_Maharashtra - ग्रामसेवक

@Ganit_Budhimatta - बुद्धिमत्ता बालाजी शेजूळ

@Bhumi_Abhilekh_Exam -
भूमि अभिलेख परीक्षा

439 views05:43
ओपन / कमेंट
2021-11-22 07:03:14
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये घरी पोहच
दोन्ही पुस्तकं 210 रुपयेत मिळतील.
संपूर्ण स्पष्टीकरण व शॉर्टकट सहित.


FREE Delivered

कॉल - 7058302091

WhatsApp - https://wa.me/918888176091
103 views04:03
ओपन / कमेंट
2021-11-22 05:17:49
404 views02:17
ओपन / कमेंट
2021-11-22 04:46:37 २४१) . योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)

अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे

ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे

ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

1) अ, ब, क, ड
2) अ, ड, क, ब
3) अ, ब, ड, क
4) अ, ड, ब, क

उत्तर :- 2

२४२) . ‘मुलभूत कर्तव्या’ बाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

अ) म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते.

ब) ती 42 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली.

क) ही कर्तव्ये राज्यघटनेच्या विभाग IV अ मध्ये व कलम 51 अ मध्ये दिली आहेत.

ड) अशीच कर्तव्ये अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

1) अ, ब
2) ब, क
3) क, ड
4) अ, ब, क

उत्तर :- 4

२४३). खालीलपैकी कशाचा मुलभूत कर्तव्यांशी संबंध नाही ?

अ) ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे.

ब) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

क) कमकुवत घटकांच्या विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे.

ड) ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे.

1) अ, ब
2) ब, क
3) क, ड
4) फक्त ड

उत्तर :- ३

२४४). भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?

1) डॉ. राजेंद्र प्रसाद
2) डॉ. झाकीर हुसेन
3) आर. व्यंकटरमण्‍
4) के. आर. नारयणन्

उत्तर :- 1

२४५). भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ?

1) लोकसभेचे निर्वाचित सदस्य
2) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य
3) विधानसभेचे निर्वाचित सदस्य
4) वरील सर्वच

उत्तर :- 4
848 views01:46
ओपन / कमेंट
2021-11-21 18:43:48
. पोलीस भरती सूचना

पोलीस भरती लेखी पेपर सुरू आहे

लेखी परीक्षेत 90 + मार्क मिळाले तर पोलीस बनण्याचा चान्स

लेखी 95 + घ्यायचे आहे .

सुचना :- फक्त 50 जागा खाली आहे.
332 views15:43
ओपन / कमेंट