Get Mystery Box with random crypto!

◼️भारतीय राज्यघटना ◼️

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_polity_imp — ◼️भारतीय राज्यघटना ◼️
चैनल का पता: @mpsc_polity_imp
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 26.84K
चैनल से विवरण

भारतीय राज्यघटना टेलिग्राम मधील सर्वात best चॅनेल अभ्यासक्रम नुसार सर्व अभ्यास
Mpsc साठी सर्वात best चॅनेल
प्रश्नपत्रिका
Quiz

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2021-11-24 14:31:47 म्हाडा टेस्ट सिरीज पेपर - 1
मुलांच्या मागणी नुसार टेस्ट demo स्वरूप बघण्यासाठी दिलेली आहे.

Join Now टेस्ट सिरीज - https://wa.me/918888176091


https://wa.me/917058302091



@MHADA_EXAMS_2021
853 views11:31
ओपन / कमेंट
2021-11-24 13:55:09 २६१) . संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो परंतु :

1) निवडणूक लढविण्यापूर्वी त्यास आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.

2) त्याची निवड झाल्यास त्यास तत्काळ आपले पद सोडावे लागते.

3) त्यास निवडीनंतर आपल पद सहा महिन्यांच्या आत सोडावे लागते.

4) संसद सदस्य निवडणूक लढवू शकतो परंतु राज्य विधिमंडळ सदस्य निवडणूक लढवू शकत नाही.

उत्तर :- 2

२६२) . सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराचे परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केली आहेत.

अ) दया याचना करणा-या अर्जदाराला राष्ट्रपतीव्दारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही.

ब) राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत.

क) राष्ट्रपतीने या अधिकाराचा वापर आपल्या विवेकाधिन अधिकाराने करावा.

ड) राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत.

इ) राष्ट्रपती त्यांना वाटणा-या अनावश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील.

वरीलपैकी कोणते बरोबर नाहीत ?

1) अ, ब, क
2) ब, क
3) ड
4) ड, इ

उत्तर :- 2

२६३) . राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?

अ) दया याचना करणा-या अर्जदाराला राष्ट्रपतींव्दारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे.

ब) राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकतात.

क) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात.

ड) राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासु शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टीकोन मांडू शकतात.

1) अ आणि ड
2) अ आणि क
3) ब आणि ड
4) ब आणि क

उत्तर :- 3

२६४) . पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीयमंत्री राजीनामा देत असेल तर
1) राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात.

2) पंतप्रधान त्यास पदावरून काढून टाकतात.

3) पंतप्रधान स्वत:च राजीनामा देतात.

4) लोकसभा त्याच्या / तिच्या विरुद्ध ठराव पास करते.

उत्तर :- 1

२६५) . श्री चंद्रशेखर यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा कालावधी ....................... होय.

1) 1977-78
2) 1987-88
3) 1989-90
4) 1990-91

उत्तर :- 4
1.0K views10:55
ओपन / कमेंट
2021-11-24 11:34:06
ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.(बालाजी शेजुळ सर )
Anonymous Quiz
2%
2 वर्ष
9%
3 वर्ष
86%
5 वर्ष
4%
6 वर्ष
5.6K voters954 views08:34
ओपन / कमेंट
2021-11-24 11:34:06
कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे? (बालाजी शेजुळ सर )
Anonymous Quiz
34%
कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952
13%
वीस कलमी कार्यक्रम
43%
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
10%
नवीन लोकसंख्या धोरण 2011
4.8K voters961 views08:34
ओपन / कमेंट
2021-11-24 11:34:06
भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?(बालाजी शेजुळ सर )
Anonymous Quiz
16%
आर्टिकल 36
44%
आर्टिकल 46
33%
आर्टिकल 39
7%
वरीलपैकी एकही नाही
4.4K voters861 views08:34
ओपन / कमेंट
2021-11-24 11:34:06
भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.(बालाजी शेजुळ सर )
Anonymous Quiz
17%
356
23%
360
56%
352
4%
354
5.2K voters858 views08:34
ओपन / कमेंट
2021-11-24 11:34:05
भारताचा राष्ट्रपती —– असतो.(बालाजी शेजुळ सर )
Anonymous Quiz
15%
प्रत्यक्ष निवडलेला
77%
अप्रत्यक्षपणे निवडलेला
5%
वारसा तत्वाने निवडलेला
3%
नेमलेला
5.5K voters838 views08:34
ओपन / कमेंट
2021-11-24 09:24:09

[ Mhada ] टेस्ट सिरीज 2021 ला 2 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे

एकूण एका प्रश्न - पत्रिकेत 200 प्रश्न असतील

1) सहाय्यक -Assistant

2) कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखन -Junior Clerk Typist

3) वरिष्ठ लिपिक - Senior Clark

4) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्य्क - Civil Engineering Assistant

5) भूमापक - Surveyor

6) अनुरेखक - Tracer

7) लघुटंकलेखक- Shorthand writer

वरील पदासाठी टेस्ट सिरीज मिळेल वरील पदासाठी एकच अभ्यासक्रम आहे

एकूण पेपर 150 रुपयेत 10 पेपर मिळतील

खालील link वरती क्लीक करून म्हाडा टेस्ट सिरीज join करा.

JOIN -https://wa.me/918888176091

JOIN -https://wa.me/918888176091

216 views06:24
ओपन / कमेंट
2021-11-24 08:22:40
पोलीस भरती च्या GS (जनरल नॉलेज) विषयाला न्याय देणारे पुस्तक....

स्पेशल पोलीस भरती GS वन लाईनर प्रश्न

लेखक - प्रा. बालाजी शेजुळ
लेखक - प्रा.अरुण कुयरेवार
लेखक - प्रा.सागर बोताळजी

प्रकाशन - BAKUL Publication

स्पेशल पोलीस भरती ची तयारी करणाऱ्यांनी हे पुस्तक एकदा अवश्य अभ्यासावे

महाराष्ट्रात सर्व बुक शॉप वर उपलब्ध

पोलीस भरतीसाठी प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.
259 views05:22
ओपन / कमेंट
2021-11-24 08:13:31 २५६). भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
2) डॉ. झाकीर हुसेन
3) श्री. व्ही. व्ही. गिरी
4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद

उत्तर :- 2

२५७). राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1

२५८). पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.

उत्तर :- 3

३५९) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.

1) अ
2) ब
3) दोन्हीही
4) एकही नाही

उत्तर :- 4

३६०) . राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

अ) बाह्य (परकीय) आक्रमण

ब) अंतर्गत कलह

क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश

ड) आर्थिक कलह

1) अ, ब, क
2) अ, क, ड
3) ब, क, ड
4) अ, ब, ड

उत्तर :- 2
395 views05:13
ओपन / कमेंट