Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-05-28 08:30:56
.............. कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही योद्धा
Anonymous Quiz
2%
केंद्रीय मंत्री
8%
शासकीय अधिकारी
90%
दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती
1%
विदेशी नागरिक
348 voters642 views योद्धा(Ullewar) , 05:30
ओपन / कमेंट
2022-05-20 20:42:21 "खोंड" या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा
829 views योद्धा(Ullewar) , 17:42
ओपन / कमेंट
2022-05-20 08:07:25
सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी

थेट औरंगाबाद वरून पहिल्यांदा मोफत

टार्गेट 90+

पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...
पोलीस भरती मोफत सराव पेपर...

पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल

सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी
84 views योद्धा(Ullewar) , 05:07
ओपन / कमेंट
2022-05-20 04:26:55
भारतीय दंड संहिता, 1860 कलम 141 प्रमाणे 'बेकायदेशीर जमाव' संबोधण्याकरिता जमावा मध्ये किती व्यक्ती असल्या पाहिजेत योद्धा
Anonymous Quiz
3%
दोन
7%
सात किंवा जास्त
89%
पाच किंवा जास्त
1%
यापैकी नाही
302 voters430 views योद्धा(Ullewar) , 01:26
ओपन / कमेंट
2022-05-19 11:01:42

माहिती अधिकाराच्या कलम 23 नुसार :-

न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आली आहे

कोणतेही न्यायालय या कायद्याने दिलेली कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करून घेणार नाही आणि त्या अधिनियमान्वये केलेल्या अपीलद्वारे असेल त्याखेरीज प्रश्नस्पद करता येणार नाही

Join &share link

https://t.me/+qxqnJCyqHzhhMzg1


808 views योद्धा(Ullewar) , 08:01
ओपन / कमेंट
2022-05-19 09:59:22
माहिती अधिकार अधिनियम, 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे योधात
Anonymous Quiz
6%
कलम 18
27%
कलम 19
15%
कलम 20
52%
कलम 23
468 voters843 views योद्धा(Ullewar) , 06:59
ओपन / कमेंट
2022-05-19 09:39:50 MPSC & PSI Laws (योद्धा) pinned Deleted message
06:39
ओपन / कमेंट