Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2022-05-10 10:36:28
नागरी संरक्षण अधिनियम 1955 मधील कोणत्या कलमात नागरी हक्काची व्याख्या नमूद केलेले आहे योद्धा
Anonymous Quiz
54%
कलम 2 A
24%
कलम 2 B
16%
कलम 2 D
6%
कलम 3 C
795 voters1.5K views योद्धा(Ullewar) , 07:36
ओपन / कमेंट
2022-05-10 10:35:41
सुधारित नागरिक हक्क संरक्षण अधिनियम 1977 च्या कलम 10 A नुसार गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी राज्य शासन कमीत कमी कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकेल योद्धा
Anonymous Quiz
54%
पोलीस उपाधीक्षक
7%
नायब तहसीलदार
34%
उपविभागीय दंडाधिकारी
4%
जिल्हादंडाधिकारी
783 voters1.4K views योद्धा(Ullewar) , 07:35
ओपन / कमेंट
2022-05-04 20:38:37 बायबलचे मराठी भाषांतर कोणी केले?
239 views योद्धा(Ullewar) , 17:38
ओपन / कमेंट
2022-05-04 11:23:58 𝗧𝗲𝗰𝗵𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝗣𝗿𝗲 चा अंदाजित 🇨 🇺 🇹  🇴 🇫 🇫 किती लागेल?
255 views योद्धा(Ullewar) , 08:23
ओपन / कमेंट
2022-05-04 11:23:49
माहिती अधिकार कायद्यांतर्गत दारिद्रय रेषेखाली असलेल्या व्यक्तीकडून, शासनाकडून माहिती मागण्यासाठी किती फी आकारण्यात येते योद्धा
Anonymous Quiz
2%
खर्चाच्या 50 टक्के फी
8%
एक-तृतीयांश फी
88%
फी आकारण्यात येत नाही
1%
शंभर रुपये
121 voters288 views योद्धा(Ullewar) , 08:23
ओपन / कमेंट
2022-05-04 11:22:25
माहिती अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद ........... मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्कातच अंतर्भूत असुन सदरचा हक्क फक्त .......... असेल योद्धा
Anonymous Quiz
4%
15, नागरिकांना
11%
21, सरकारी दप्तराना
83%
19, (1)(a), नागरिकांना
2%
19 (1) सरकारी अधिकाऱ्यांना
124 voters263 views योद्धा(Ullewar) , 08:22
ओपन / कमेंट
2022-05-03 20:09:02 साल्हेर-मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
741 views योद्धा(Ullewar) , 17:09
ओपन / कमेंट