Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2022-04-30 16:28:22
माहितीचा अधिकार ऑनलाइन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे.
Anonymous Quiz
16%
गुजरात
28%
पश्‍चिम बंगाल
16%
आंध्रप्रदेश
40%
वरीलपैकी नाही
283 voters498 views योद्धा(Ullewar) , 13:28
ओपन / कमेंट
2022-04-29 18:43:14 'मुख्य माहिती आयुक्त' आणि 'माहिती आयुक्त' याचा अर्थ कलम 12 (3) अन्वये नियुक्त केलेला मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त असा आहे.
Join:- https://t.me/+Tmk1zDqgjIGiFEwd
641 views योद्धा(Ullewar) , edited  15:43
ओपन / कमेंट
2022-04-29 18:42:06
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या 2005 कक्षेत येत नाहीत.
Anonymous Quiz
26%
विधान बरोबर
51%
विधान चूक
20%
फक्त सर्वोच्च न्यायालय कक्षेत येते
3%
फक्त उच्च न्यायालय कक्षेत येते
349 voters621 views योद्धा(Ullewar) , 15:42
ओपन / कमेंट
2022-04-28 16:16:20
नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 च्या कलम......... नुसार 'अस्पृश्यता' निवारणतून उदयास आलेले अधिकार संबंधित व्यक्तीला उपयोगी पडतील याची हमी देण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य आहे योद्धा
Anonymous Quiz
9%
16
14%
15
65%
15-A
12%
16-A
299 voters499 views योद्धा(Ullewar) , 13:16
ओपन / कमेंट
2022-04-28 11:51:50
भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत ?

Join : Ksagar Publication
613 views योद्धा(Ullewar) , 08:51
ओपन / कमेंट