Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-08-17 18:54:32
विना परवाना हत्यारे विकणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी ......... शिक्षा होऊ शकते योद्धा
Anonymous Quiz
12%
6 वर्ष
56%
3 वर्ष
19%
6 महिने
14%
2 वर्ष
777 voters1.5K viewsयोद्धा(Ullewar) , 15:54
ओपन / कमेंट
2022-08-17 11:27:50
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 नुसार गुन्हा करणार्‍या व्यक्तीला पुढील शिक्षा होते योद्धा
Anonymous Quiz
86%
गुन्हास असलेली शिक्षा
10%
अर्धी शिक्षा
4%
वरीलपैकी नाही
691 voters1.6K viewsयोद्धा(Ullewar) , 08:27
ओपन / कमेंट
2022-08-17 06:52:15
मानवी हक्क आयोगस ' दिवाणी प्रक्रिया संहिता ........... ' मधील दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात योद्धा
Anonymous Quiz
9%
1860
68%
1908
19%
1973
4%
1993
710 voters1.4K viewsयोद्धा(Ullewar) , 03:52
ओपन / कमेंट
2022-08-17 06:08:42 @yodha3169 हा आमचा मुख्य चॅनल असून माझा telegram account password विसरल्या मुळे हा अकाउंट ओपन होतं नाही तरी तसेच दर्जेदार प्रश्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लिंक

@yodha3149 जॉईन करा

Share and support us
1.4K viewsयोद्धा(Ullewar) , 03:08
ओपन / कमेंट
2022-08-17 06:08:11
हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार ' मौल्यवान रोखा ' याचा अर्थ कुठे दिला आहे योद्धा
Anonymous Quiz
7%
IPC कलम 21
20%
Cr.PC कलम 30
70%
IPC कलम 30
3%
भापुका कलम 30
689 voters1.3K viewsयोद्धा(Ullewar) , 03:08
ओपन / कमेंट
2022-08-16 19:57:12 कलम 144 :-

कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच फौजदारी दंडसंहिता म्हणतात.

एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात.

जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.

या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात

जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.

कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते. कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

जॉईन & शेअर लिंक don't copy
@yodha3149
https://t.me/yodha3149
1.3K viewsयोद्धा(Ullewar) , edited  16:57
ओपन / कमेंट