Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2022-05-19 07:29:58
.............. कडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही योद्धा
Anonymous Quiz
2%
केंद्रीय मंत्री
9%
शासकीय अधिकारी
88%
दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती
1%
विदेशी नागरिक
533 voters968 views योद्धा(Ullewar) , 04:29
ओपन / कमेंट
2022-05-19 07:29:40
विधीग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास ते आपत्य औरस आहे हे सिद्ध होईल योद्धा
Anonymous Quiz
10%
विवाहाच्या विच्छेदनानंतर 270 दिवसात
78%
विवाहाच्या विच्छेदनानंतर 280 दिवसात
9%
विवाहाच्या विच्छेदनानंतर 365 दिवसात
3%
विवाहाच्या विच्छेदनानंतर 365 दिवसानंतर
587 voters923 views योद्धा(Ullewar) , 04:29
ओपन / कमेंट
2022-05-13 04:51:06
नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कोणत्या कलमान्वये धार्मिक असमर्थता किंवा अपात्रता लावण्याच्या कृत्यास शिक्षापात्र गुन्हा मानले जाईल योद्धा
Anonymous Quiz
53%
कलम 3
30%
कलम 6
15%
कलम 8
3%
कलम 9
710 voters1.3K views योद्धा(Ullewar) , 01:51
ओपन / कमेंट
2022-05-12 13:47:09 Quiz 'PSI law quiz @yodha3169 जॉईन लिंक @police3169'
@laws3169 Join link
10 questions · 30 sec
1.4K views योद्धा(Ullewar) , 10:47
ओपन / कमेंट
2022-05-12 12:12:22
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अन्वये ........ वर्षाखालील व्यक्तीस मुल असे संबोधले जाते योद्धा
Anonymous Quiz
59%
18
12%
15
8%
21
22%
14
711 voters1.3K views योद्धा(Ullewar) , 09:12
ओपन / कमेंट