Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 69

2021-11-19 19:00:13 https://t.me/police3169/942
603 views16:00
ओपन / कमेंट
2021-11-19 17:10:20
केंद्रीय सर्तकता आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मार्गाने करण्यात आली योद्धा
Anonymous Quiz
9%
घटनात्मक तरतुदी
38%
संसदेचा कायदा
43%
संथानम समितीचा ठराव
9%
कार्यकारी ठराव
423 voters773 views14:10
ओपन / कमेंट
2021-11-19 05:32:15
मरणोन्वेषण पंचनामा, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कोणत्या कलमान्वये केला जातो योद्धा
Anonymous Quiz
38%
फौजदारी दंड संहिता प्रक्रिया 174
28%
फौजदारी दंड संहिता प्रक्रिया 164
20%
फौजदारी दंड संहिता प्रक्रिया 102
14%
फौजदारी दंड संहिता प्रक्रिया 154
551 voters1.1K views02:32
ओपन / कमेंट
2021-11-18 17:20:04
हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 नुसार कोणतीही "व्यक्ती हुंडा देत किंवा घेत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल' तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी ......... पेक्षा कमी नसेल/दंड होऊ शकतो की जो ....... किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल ती रक्कम,
Anonymous Quiz
10%
तीन वर्ष, रु 5000
29%
तीन वर्ष, रु 10000
23%
पाच वर्ष, रु 10000
38%
पाच वर्ष, रु 15000
577 voters1.3K views14:20
ओपन / कमेंट
2021-11-18 11:12:10
हुंडाबंदी कायदा 1961, नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा योद्धा
Anonymous Quiz
19%
किमान सहा महिने ते दोन वर्ष कैद
9%
रु .10,000 पर्यंत दंड
8%
काही विशिष्ट कारणांसाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कैद
64%
वरील सर्व
686 voters1.3K views08:12
ओपन / कमेंट
2021-11-18 10:05:40
जॉईन

@yodha3169

@police3169
1.2K views07:05
ओपन / कमेंट