Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 68

2021-11-21 10:10:45
भारतीय दंड संहितेच्या,1860 च्या............. नुसार मानसिक विकृतीच्या कृतीविरुद्द स्वसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे योद्धा
Anonymous Quiz
40%
कलम 98
35%
कलम 99
19%
कलम 100
6%
यापैकी नाही
111 voters203 views07:10
ओपन / कमेंट
2021-11-21 07:54:43
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995 च्या नियम 16 अंतर्गत राज्य उच्चाधिकार दक्षता व समन्वय समितीची रचना करण्याकरिता किती सदस्यांचा समावेश असतो योद्धा
Anonymous Quiz
18%
15 पेक्षा जास्त सदस्य नसावे
25%
20 पेक्षा जास्त सदस्य नसावे
53%
25 पेक्षा जास्त सदस्य नसावे
4%
अमर्यादित सदस्य
197 voters435 views04:54
ओपन / कमेंट
2021-11-20 19:13:23
जे सहज मिळत ते जास्तकाळ टिकत नाही. आणि जे कायमस्वरूपी टिकतं ते मिळवणं थोडंसं कठीण असतं.*
फक्त हि लिंक काही मिनिटांसाठी आहे तुमच्या चॅनलवर मग विचार काय करता जॉईन व्हा लवकर एक क्लिक सर्व काही एकाच ठिकाणी
63 views16:13
ओपन / कमेंट
2021-11-20 14:30:04
“नागरी हक्क संरक्षण अधिनियमांच्या १९५५" तरतूदीनुसार खालील विधानापैकी योग्य विधान निवडा योद्धा
Anonymous Quiz
13%
कायदा 1955 अंतर्गत असलेली सामुदायिक दंडाची तरतूदी आता रद्द करण्यात आली आहे.
36%
वरील कायदा काही वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता
19%
अ विधान सत्य असून ब असत्य आहे .
31%
अ विधान असत्य असून ब सत्य आहे
343 voters591 views11:30
ओपन / कमेंट
2021-11-20 11:13:06
नागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देण्यास पुढील शिक्षा आहे योद्धा
Anonymous Quiz
68%
गुन्ह्यास दिलेली शिक्षेएवढी
18%
गुन्ह्याचा अर्थी शिक्षेएवढी
11%
अधिनियमात दिलेले नाही
3%
वरीलपैकी नाही
409 voters810 views08:13
ओपन / कमेंट
2021-11-20 08:10:38
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कलम 2 ( क ) अन्वये, “नागरी हक्क" याचा अर्थ , संविधानाद्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे योद्धा
Anonymous Quiz
5%
अनुच्छेद 24
19%
अनुच्छेद 14
75%
अनुच्छेद 17
1%
अनुच्छेद 15
454 voters886 views05:10
ओपन / कमेंट