Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 63

2021-11-29 06:48:53
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अंतर्गत कौटुंबिक कल्याण तज्ञाचे सहाय्य घेण्यास अधिकार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस आहे योद्धा
Anonymous Quiz
5%
प्रतिवादी
38%
बाधित पक्ष
26%
दंडाधिकारी
31%
प्रतिवादी आणि बाधित पक्ष
259 voters479 views03:48
ओपन / कमेंट
2021-11-28 11:45:41 सोडवा सगळ्यांनी
1.0K views08:45
ओपन / कमेंट
2021-11-28 11:45:40 Quiz 'PSI law quiz @yodha3169 जॉईन लिंक @police3169'
@laws3169 Join link
7 questions · 30 sec
999 views08:45
ओपन / कमेंट
2021-11-28 10:34:24
माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही योद्धा
Anonymous Quiz
6%
पंतप्रधान
14%
लोकसभेमध्ये विपक्षी दलाचा नेता
54%
लोकसभेचा सभापती
26%
पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य
495 voters1.0K views07:34
ओपन / कमेंट
2021-11-28 07:58:08
खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही
(SRPF गट क्र. 6 धुळे पोलीस भरती - 2018)
158 views04:58
ओपन / कमेंट
2021-11-28 05:40:39
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालविण्याचा अधिकार आहे योद्धा
Anonymous Quiz
53%
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी
35%
सत्र न्यायालय
11%
पोलीस अधिक्षक
1%
यापैकी नाही
264 voters442 views02:40
ओपन / कमेंट