Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 65

2021-11-26 06:40:51
भारतीय पुरावा अधिनियम कायदा 1872 चा कलम 101 मध्ये ......... तरतूद दिलेले आहे योद्धा
Anonymous Quiz
9%
गृहितके
66%
शाबितीची जबाबदारी
13%
कबुली
11%
कबुली जबाब
107 voters200 views03:40
ओपन / कमेंट
2021-11-25 18:34:26 https://t.me/yodha3169/18439
509 views15:34
ओपन / कमेंट
2021-11-25 18:33:53 https://t.me/police3169/1851
532 views15:33
ओपन / कमेंट
2021-11-25 16:44:56
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम ........... नुसार माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा लागू होते योद्धा
Anonymous Quiz
11%
4
23%
5
55%
6
11%
7
295 voters687 views13:44
ओपन / कमेंट
2021-11-25 09:28:52
पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न.
114 views06:28
ओपन / कमेंट
2021-11-25 09:28:35
नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 या कायद्याअंतर्गत ‘दुकान' याचा अर्थ काय योद्धा
Anonymous Quiz
5%
जेथे घाऊक माल विकला जातो अशी जागा
7%
जेथे किरकोळ माल विकला जातो अशी जागा
20%
फेरीवाला किंवा विक्रेता याच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यामधून जिथे माल विकला जातो असे स्थान
68%
वरील सर्व
81 voters129 views06:28
ओपन / कमेंट