Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 70

2021-11-18 07:15:17
श्रीयुत ‘ अ ’ यांनी ‘ जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान निवडा योद्धा
Anonymous Quiz
14%
श्रीयुत ' अ ' कायदेशिरपणे असे करू शकतात
64%
वरीलप्रमाण जाहिरात देणे हा दंडनिय अपराध आहे
16%
राज्य सरकारची पूर्व परवानगी घेऊन अशी जाहिरात देता येते
6%
संपत्तीच्या एक टक्के इतकी रक्कम कोर्टात भरून अशी जाहिरात देता येते
616 voters1.4K views04:15
ओपन / कमेंट
2021-11-15 04:46:39
हुंडा प्रतिबंध कायदा , 1961 च्या कलम 8 - ब नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ..........ची नेमणूक करू शकते योद्धा
Anonymous Quiz
12%
हुंडा प्रतिबंध पथक
75%
हुंडा प्रतिबंध अधिकारी
12%
हुंडा प्रतिबंध कक्ष
2%
यापैकी नाही
859 voters2.2K views01:46
ओपन / कमेंट
2021-11-14 09:12:19
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे योद्धा
Anonymous Quiz
10%
विवाह प्रित्यार्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती/ मौल्यवान रोखे म्हणजे हुंडा
12%
ज्या व्यक्तिंना शरियत कायदा लागू आहे त्याप्रमाणे डावर किंवा मेहर यांचा हुंड्यात समावेश होत नाही
74%
वरील दोन्ही
3%
यापैकी नाही
811 voters2.1K views06:12
ओपन / कमेंट
2021-11-14 09:09:06
RTI ACT एकूण ........ कलमे आहेत योद्धा
Anonymous Quiz
9%
25
25%
30
57%
31
9%
32
922 voters1.8K views06:09
ओपन / कमेंट
2021-11-13 19:05:22 "खोंड" या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा
1.8K views16:05
ओपन / कमेंट