Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 61

2021-12-01 06:49:21
जे सहज मिळत ते जास्तकाळ टिकत नाही. आणि जे कायमस्वरूपी टिकतं ते मिळवणं थोडंसं कठीण असतं.*
फक्त हि लिंक काही मिनिटांसाठी आहे तुमच्या चॅनलवर मग विचार काय करता जॉईन व्हा लवकर एक क्लिक सर्व काही एकाच ठिकाणी
425 views03:49
ओपन / कमेंट
2021-12-01 06:49:07
कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 अन्वये ........ वर्षाखालील व्यक्तीस मुल असे संबोधले जाते योद्धा
Anonymous Quiz
42%
18
27%
16
6%
21
25%
14
290 voters494 views03:49
ओपन / कमेंट
2021-11-30 19:41:04 "खोंड" या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा
813 views16:41
ओपन / कमेंट
2021-11-30 13:50:55
राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे योद्धा
Anonymous Quiz
49%
21
24%
22
21%
23
6%
24
446 voters823 views10:50
ओपन / कमेंट
2021-11-30 08:44:34
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार पुढील कोणास आहे योद्धा
Anonymous Quiz
46%
राज्य शासन
24%
उच्च न्यायालय
21%
संबंधित जिल्हा सत्र न्यायालय
10%
केंद्र सरकार
504 voters939 views05:44
ओपन / कमेंट
2021-11-29 18:38:08
'महाराष्ट्राचे तेजस्विनी' म्हणून कोणाला ओळखले जाते.


पंडिता रमाबाई
रमाबाई रानडे
सावित्रीबाई फुले
लक्ष्मीबाई टिळक
393 views15:38
ओपन / कमेंट
2021-11-29 16:27:35 MPSC & PSI Laws (योद्धा) pinned a photo
13:27
ओपन / कमेंट