Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 58

2021-12-04 17:19:00

माहिती अधिकाराच्या कलम 23 नुसार :-

न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आली आहे

कोणतेही न्यायालय या कायद्याने दिलेली कोणत्याही आदेशाच्या संबंधातील कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करून घेणार नाही आणि त्या अधिनियमान्वये केलेल्या अपीलद्वारे असेल त्याखेरीज प्रश्नस्पद करता येणार नाही

Join &share link

@yodha3169

@police3169

@laws3169

1.2K views14:19
ओपन / कमेंट
2021-12-04 16:05:47 Quiz bot सोडवा
1.1K views13:05
ओपन / कमेंट
2021-12-04 16:05:46 Quiz 'PSI law quiz @yodha3169 जॉईन लिंक @police3169'
@laws3169 Join link
7 questions · 30 sec
1.1K views13:05
ओपन / कमेंट
2021-12-03 16:05:16 MPSC & PSI Laws (योद्धा) pinned a photo
13:05
ओपन / कमेंट
2021-12-03 14:32:20
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे
385 views11:32
ओपन / कमेंट
2021-12-03 12:48:28
खालीलपैकी कोणत्या बाबी पोलिसांची कायदेशीर कर्तव्य नाहीत योद्धा
Anonymous Quiz
5%
एखाद्या नशेतील व्यक्तीचा ताबा घेणे
11%
लोकांना निर्माण झालेला धोका टाळणे
76%
बालकल्याण निधीला योगदान देणे
8%
यापैकी नाही
304 voters605 views09:48
ओपन / कमेंट
2021-12-03 10:15:48
नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 च्या कोणत्या कलमान्वये धार्मिक असमर्थता किंवा अपात्रता लावण्याच्या कृत्यास शिक्षापात्र गुन्हा मानले जाईल योद्धा
Anonymous Quiz
4%
कलम 2
60%
कलम 3
27%
कलम 4
9%
कलम 5
411 voters817 views07:15
ओपन / कमेंट