Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2022-05-03 10:21:30
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम ........... मध्ये दावा न सांगितलेली मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेण्याचा अधिकार आहे योद्धा
Anonymous Quiz
8%
80
25%
81
61%
82
6%
99
234 voters423 views योद्धा(Ullewar) , 07:21
ओपन / कमेंट
2022-05-03 10:20:05
किती वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत माहिती मागता येत नाही योद्धा
Anonymous Quiz
67%
20
17%
15
10%
10
5%
यापैकी नाही
248 voters437 views योद्धा(Ullewar) , 07:20
ओपन / कमेंट
2022-05-01 18:35:53
दरोड्याचा गुन्हा घडण्याकरिता किती व्यक्तींचा सहभाग गुन्ह्यांमध्ये आवश्यक आहे योद्धा
Anonymous Quiz
2%
एक व्यक्ती
19%
दोन व्यक्ती
13%
तीन ते चार व्यक्ती
67%
पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती
587 voters934 views योद्धा(Ullewar) , 15:35
ओपन / कमेंट
2022-05-01 18:35:07
......... हा गुन्हा एका मनुष्याने, दुसऱ्या पुरुषाच्या बायकोच्या बाबतीत केलेला असतो योद्धा
Anonymous Quiz
7%
पळून जाणे
10%
खोटी लग्ने
13%
द्विपतीत्व
70%
परगमन
577 voters929 views योद्धा(Ullewar) , 15:35
ओपन / कमेंट
2022-04-30 16:30:16
भा. दं. सं.च्या कलम 498-ए नुसार .......... म्हणजे अशी कुठलीही जाणीवपूर्वक कृती ज्यामुळे स्त्री आत्महत्येस प्रवृत्त होते योद्धा
Anonymous Quiz
4%
जेरीस आणणे
10%
गैरवर्तणूक
81%
क्रूर वागणूक
5%
जार कर्म
271 voters465 views योद्धा(Ullewar) , 13:30
ओपन / कमेंट