Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 11

2022-04-28 11:49:21
भा. दं. सं.च्या कलम 498-ए नुसार .......... म्हणजे अशी कुठलीही जाणीवपूर्वक कृती ज्यामुळे स्त्री आत्महत्येस प्रवृत्त होते योद्धा
Anonymous Quiz
5%
जेरीस आणणे
14%
गैरवर्तणूक
72%
क्रूर वागणूक
9%
जार कर्म
270 voters439 views योद्धा(Ullewar) , 08:49
ओपन / कमेंट
2022-04-28 11:47:45
फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ........ ने प्रथम माहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे योद्धा
Anonymous Quiz
2%
199
14%
109
13%
110
71%
154
279 voters428 views योद्धा(Ullewar) , 08:47
ओपन / कमेंट
2022-04-27 15:58:41
राज्यात 50 हजार जागांची मेगाभरती लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आपण अत्यंत महत्वाचे तीन ग्रुप बनवले आहेत.

लवकरात लवकर जॉईन व्हा.....



स्पेशल वनरक्षक, तलाठी & GK साठी
https://t.me/+VTKi0dkUsUBmY2I1

स्पेशल पोलीस भरतीसाठी
https://t.me/nad_vardicha/18801

स्पेशल मराठी व्याकरणासाठी
https://t.me/+_anpGjXmGVM3OTI1

महत्वाचे ग्रुप आहेत जॉईन करा
202 views योद्धा(Ullewar) , 12:58
ओपन / कमेंट
2022-04-27 15:58:31
माहिती अधिकार अधिनियमांतर्गत, केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही .......... योद्धा
Anonymous Quiz
12%
कमीत कमी पाच असेल
84%
दहापेक्षा जास्त नसेल
2%
मर्यादा नाही
2%
वरीलपैकी काहीही नाही
97 voters222 views योद्धा(Ullewar) , 12:58
ओपन / कमेंट
2022-04-27 13:03:21
'बेकायदेशीर जमाव 'म्हणवण्यास जमावात कमीत कमी किती लोक असले पाहिजेत योद्धा
Anonymous Quiz
4%
दोन
85%
पाच
9%
कमीत कमी दहा
2%
वीस पेक्षा जास्त
306 voters532 views योद्धा(Ullewar) , 10:03
ओपन / कमेंट
2022-04-27 08:35:38
भारतीय दंड संहिता 1860 च्या ............. प्रकरणामध्ये धार्मिक गुन्ह्यासंबंधीतील तरतुदी दिलेल्या आहेत योद्धा
Anonymous Quiz
8%
बाराव्या
19%
तेराव्या
17%
चौदाव्या
56%
पंधराव्या
488 voters773 views योद्धा(Ullewar) , 05:35
ओपन / कमेंट