Get Mystery Box with random crypto!

नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)

टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
टेलीग्राम चैनल का लोगो laws3169 — नगरपरिषद भरती 2023 (योद्धा)
चैनल का पता: @laws3169
श्रेणियाँ: ऋण, कर और कानून
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.64K
चैनल से विवरण

राज्यसेवा व PSI मुख्य परीक्षेत आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या कायद्याच्या प्रश्नाचा सराव हा एक छोटासा प्रयत्न 🙏
दररोज poll प्रश्न व स्पष्टीकरण
महत्वाचे कलम
आपले मुख्य चॅनल👇👇
@yodha3169
Group 👉 @yodha1234
चॅनल ला अवश्य भेट द्या
धन्यवाद 🙏🙏

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 14

2022-04-24 16:26:28
हुंडा प्रतिबंध कायदा , १९६१ च्या कलम ८ - ब नुसार हुंडा घेणे किंवा घेण्यास प्रवृत्त किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन ........ची नेमणूक करू शकते .
Anonymous Quiz
10%
हुंडा प्रतिबंध पथक
84%
हुंडा प्रतिबंध अधिकारी
6%
हुंडा प्रतिबंध कक्ष
290 voters522 views योद्धा(Ullewar) , 13:26
ओपन / कमेंट
2022-04-24 06:19:01 https://t.me/polity3169/5996
435 views योद्धा(Ullewar) , 03:19
ओपन / कमेंट
2022-04-24 06:17:26
भारतीय दंड संहिता 1860 प्रमाणे .......... वर्षाखालील मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो योद्धा
Anonymous Quiz
1%
पाच
10%
सहा
85%
सात
3%
आठ
331 voters455 views योद्धा(Ullewar) , 03:17
ओपन / कमेंट
2022-04-23 17:49:45
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखराचे नाव काय आहे ?

Join : चालू घडामोडी २०२१-२२
624 views योद्धा(Ullewar) , 14:49
ओपन / कमेंट
2022-04-23 17:49:29
माहिती अधिकार कायद्यांतर्गत दारिद्रय रेषेखाली असलेल्या व्यक्तीकडून, शासनाकडून माहिती मागण्यासाठी किती फी आकारण्यात येते योद्धा
Anonymous Quiz
3%
खर्चाच्या 50 टक्के फी
12%
एक-तृतीयांश फी
83%
फी आकारण्यात येत नाही
2%
शंभर रुपये
230 voters428 views योद्धा(Ullewar) , 14:49
ओपन / कमेंट
2022-04-23 17:48:16
माहिती अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद ........... मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्कातच अंतर्भूत असुन सदरचा हक्क फक्त .......... असेल योद्धा
Anonymous Quiz
3%
15, नागरिकांना
13%
21, सरकारी दप्तराना
83%
19, (1)(a), नागरिकांना
1%
19 (1) सरकारी अधिकाऱ्यांना
250 voters424 views योद्धा(Ullewar) , 14:48
ओपन / कमेंट