Get Mystery Box with random crypto!

मराठी बातम्या | Marathi News

टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
टेलीग्राम चैनल का लोगो emarathinews — मराठी बातम्या | Marathi News
चैनल का पता: @emarathinews
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.95K
चैनल से विवरण

महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील नवीनतम मराठी बातम्या मिळवा.
आजच्या बातम्या, मनोरंजन, राजकारण आणि इतर गोष्टींवरील बातम्यांचे वृत्त प्रदान करते.
@eMarathiNews

Ratings & Reviews

1.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 13

2022-05-30 19:01:28
कलाकारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, प्रवीण तरडेंनी टोचले केतकी चितळेचे कान

चित्रपट सृष्टीतील अभिनेते सोशल मीडियावर त्यांची राजकीय मते मांडत असतात. यापार्श्वभूमीवर 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त करत केतकी चितळेचे अप्रत्यक्षपणे कान टोचले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
337 views16:01
ओपन / कमेंट
2022-05-30 19:01:28
रेप सीन करत होतो आणि मला एकानं विचारलं की... मकरंद देशपांडेंनी सांगितला तो किस्सा

Makarand Deshpande New Drama: सिनेमांपेक्षा जास्त नाटकांमुळे अभिनेता मकरंद देशपांडे प्रसिद्ध आहेत. मकरंद लवकरच 'बलात्कार: प्लीज स्टॉप इट' हे नवीन नाटक घेऊन येत आहेत. मकरंद यांनी देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मुलाखतीमध्ये सिनेमाच्या चित्रीकरणावेळी आलेले काही धक्कादायक अनुभव सांगितले आहेत...

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
328 views16:01
ओपन / कमेंट
2022-05-30 18:49:07
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ८ वर्षात परदेश दौऱ्यांचं शतक, ६० पेक्षा अधिक देशांना भेटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाची ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर तेच पुन्हा पंतप्रधान बनले.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
357 views15:49
ओपन / कमेंट
2022-05-30 18:47:28
दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडे उन्मळून पडली; तापमानात मोठी घट, हवाई वाहतुकीवरही परिणाम

आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - प्रज्वल ढगे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
355 views15:47
ओपन / कमेंट
2022-05-30 18:47:28
धक्कादायक! कोलकात्यात १५ दिवसांत चौथ्या मॉडेलचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू

गेल्या पंधरा दिवसांत कोलकात्यात ४ मॉडेल्स आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - रविंद्र माने
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
335 views15:47
ओपन / कमेंट
2022-05-30 18:47:28
४ हजार ५०० मीटर उंचीवर रुद्रप्रयागमध्ये शुक्रवारपासून अडकलेल्या सात गिर्यारोहकांना वाचवण्यात यश

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने सकाळीच बचावमोहीम यशस्वीपणे पार पाडली

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - मयूर रत्नपारखे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
318 views15:47
ओपन / कमेंट
2022-05-30 18:47:27
जम्मू काश्मीर: रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; शोधमोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - रविंद्र माने
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
320 views15:47
ओपन / कमेंट
2022-05-30 18:47:27
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर पत्रकारपरिषदेत शाईफेक!

जाणून घ्या कुठे घडली आहे घटना; या घटनेनंतर राकेश टिकैत यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - मयूर रत्नपारखे
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
317 views15:47
ओपन / कमेंट
2022-05-30 18:36:33
पहिला प्रयत्न अपयशी, कोरोना काळात रात्रंदिवस अभ्यास; UPSCत शुभम भोसलेची भरारी

लातूरच्या शुभम भोसलेनं यूपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं. पहिल्या प्रयत्नात शुभम अपयशी ठरला. मात्र खचून न जाता त्यानं कोरोना काळात रात्रंदिवस अभ्यास केला. शुभमनं घेतलेल्या मेहनतीचं आज चीज झालं.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
345 views15:36
ओपन / कमेंट
2022-05-30 18:36:32
शेतकऱ्याच्या पोराचं घवघवीत यश, २७ व्या वर्षी UPSC क्रॅक, जीवतोड मेहनतीसमोर यशाने पिंगा घातला!

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा महाराष्ट्रातील उमेदवारांचा टक्का वाढला आहे. अनेक सर्वसाधारण घरातील मुलांनी आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं पांग फेडलं आहे. दौंडच्या सोहम मांढरे यानेही आपल्या आई वडिलांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण केलं. यूपीएससीच्या अंतिम निकालात सोहमने २६७ रँक मिळवत विजयाचा झेंडा रोवला.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा
338 views15:36
ओपन / कमेंट