Get Mystery Box with random crypto!

पहिला प्रयत्न अपयशी, कोरोना काळात रात्रंदिवस अभ्यास; UPSCत शुभ | मराठी बातम्या | Marathi News

पहिला प्रयत्न अपयशी, कोरोना काळात रात्रंदिवस अभ्यास; UPSCत शुभम भोसलेची भरारी

लातूरच्या शुभम भोसलेनं यूपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं. पहिल्या प्रयत्नात शुभम अपयशी ठरला. मात्र खचून न जाता त्यानं कोरोना काळात रात्रंदिवस अभ्यास केला. शुभमनं घेतलेल्या मेहनतीचं आज चीज झालं.

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा