Get Mystery Box with random crypto!

जम्मू काश्मीर: रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना | मराठी बातम्या | Marathi News

जम्मू काश्मीर: रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; शोधमोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी रात्रभर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे

━━━━━━━━━━━━━
सामील व्हा - @eMarathiNews
सौजन्य - रविंद्र माने
संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा