धक्कादायक! कोलकात्यात १५ दिवसांत चौथ्या मॉडेलचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू गेल्या पंधरा दिवसांत कोलकात्यात ४ मॉडेल्स आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या आहेत. ━━━━━━━━━━━━━ सामील व्हा - @eMarathiNews सौजन्य - रविंद्र माने संपूर्ण बातमी - इथे क्लिक करा 335 views15:47