Get Mystery Box with random crypto!

DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC) D
टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)
चैनल का पता: @dronacharyaacademyupscmpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.27K
चैनल से विवरण

* UPSC
* MPSC(राज्यसेवा)
* वनसेवा
* PSI/STI/ASO(Combine Group B)
* EXCISE Sub Inspector(Combine Group C)
* मेगाभरती,पोलिसभरती
* दररोज सराव प्रश्न संच
* दररोज चालू घडामोडी
# Branch - PCMC,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी
Join us @DronacharyaUPSCMPSCPune

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 9

2021-09-02 19:31:02 LIVE NOW
104 views16:31
ओपन / कमेंट
2021-09-02 18:41:59
इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

Live@10pm








(एका प्रश्नाची तयारी 10-15 मिनिटात)
105 views15:41
ओपन / कमेंट
2021-09-01 19:39:18 Join Now
69 views16:39
ओपन / कमेंट
2021-09-01 19:39:18 दुष्काळ आयोग

Details

Live Now



73 views16:39
ओपन / कमेंट
2021-09-01 13:54:47 #Pdf

राष्ट्रीय कॉंग्रेस व महत्वाची अधिवेशने
(Detail's In pdf)

By
Sachin Gulig sir, Pune
99 views10:54
ओपन / कमेंट
2021-09-01 10:29:52 गणिताचे IMP Topic:- यावर एक 1-2 असतोच


वयोमान
रेल्वे अंतर
बैठक व्यवस्था
पाण्याची टाकी
दिशा
विषय/शहर/दिवस/व्यवसाय


(अंदाज :- इतिहासवाले बाबा के गणित)
119 views07:29
ओपन / कमेंट
2021-08-31 21:15:23 3 दिवस खूप महत्वाचे आहेत......


फक्त मन शांत ठेऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवा.......

जो तुमच्या आवडीचा विषय आहे तोच वाचा....
यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही
.

Be Happy

Exam तुमचीच आहे
Post तुमचीच आहे
आणि तुम्ही अधिकारी असणारच.....


Sachin Gulig
138 views18:15
ओपन / कमेंट
2021-08-31 09:36:27 सार्जंट योजना

वर्ष:-1944

शिफारसी:-

प्राथमिक विद्यालय व हायस्कुल स्थापन करावे.

6 ते 11 वयोगटातील मुलांना निःशुल्क व अनिवार्य शिक्षण द्यावे.

11 ते 17 वयोगटातील मुलांसाठी वेगळी व्यवस्था करावी.

उच्च विद्यालय दोन प्रकारचे असावे.

सार्जंट हे भारत सरकारचे शिक्षणविषयक सल्लागार होते.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━
158 views06:36
ओपन / कमेंट
2021-08-31 09:36:27 विष्णू गोविंद विजापूरकर

ग्रंथमाला मासिक सुरू केले.

1898 ला समर्थ हे इंग्रजी मराठी वर्तमानपत्र सुरू केले.

1906 ला विश्वावृत्त हे मासिक वा म जोशी च्या साह्याने सुरू केले.

1906 ला समर्थ विद्यालय सुरू केले.

कादंबरी:-

दुट्टपी की दुहेरी

शामसुंदर

राष्ट्रीय शिक्षणाचे शिवाजी म्हंटले जाते.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━
140 views06:36
ओपन / कमेंट
2021-08-31 09:36:27 मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन.

१९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन.

१९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━
115 views06:36
ओपन / कमेंट