Get Mystery Box with random crypto!

DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC) D
टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)
चैनल का पता: @dronacharyaacademyupscmpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.27K
चैनल से विवरण

* UPSC
* MPSC(राज्यसेवा)
* वनसेवा
* PSI/STI/ASO(Combine Group B)
* EXCISE Sub Inspector(Combine Group C)
* मेगाभरती,पोलिसभरती
* दररोज सराव प्रश्न संच
* दररोज चालू घडामोडी
# Branch - PCMC,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी
Join us @DronacharyaUPSCMPSCPune

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 10

2021-08-31 09:36:27 जन्मदिवस/जयंती/वाढदिवस

१५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म.

१९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━
106 views06:36
ओपन / कमेंट
2021-08-31 09:36:27 *Today In History*

दिनांक:- 31 ऑगस्ट 2021

‌ वार:- मंगळवार

‌ दिनविशेष:- 31 ऑगस्ट


ठळक/घटना/घडामोडी

१९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

१९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.

१९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

१९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.


माहिती संकलन: सचिन गुळीग,पुणे
━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @History4all
109 views06:36
ओपन / कमेंट
2021-08-30 16:06:08 वेळ काढून नक्की वाचा

सद्या प्रत्येकजण हे अनुभवतोय
...

अभ्यास खूप झाला पण टेन्शन येते

अभ्यास खूप झाला पण आठवत नाही

अभ्यास खूप झाला पण मनात भीती आहे

अभ्यास खूप झाला पण पास होईल की नाही याची शंका

अभ्यास खूप झाला पण शेवटच्या दिवसात काय करू कळत नाही

अभ्यास खूप झाला पण प्रश्न सुटतील की नाही सांगता येत नाही

अभ्यास खूप झाला पण कुठेतरी कमी पडतोय असे वाटते


असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडतात मात्र यावरील एकमेव उपाय
"I can Do it, Say To yourself"

चांगल्या दिवसापूर्वीच्या यां सर्व सूचना आहेत


InPut By sachin Gulig
9545600535
History4all By Sachin Gulig


(फैला दो)
137 views13:06
ओपन / कमेंट
2021-08-30 06:33:36 खरंच एखांदी परीक्षा अवघड असते का?

आपल्या डोक्यात येणारे विचारांचे काहूर, नकारात्मक गोष्टींचे बवंडर आपल्याला परीक्षा अवघड असल्याचे भासवते,

सकारात्मक विचार
"मी अधिकारी झालो तर अन
मी अधिकारी नाहीच झालो तर" या दोन विचारातील "पास झालो तर" हा विचार मात्र प्रेरणादायी नक्कीच ठरेल.


- Sachin Gulig, Pune
129 views03:33
ओपन / कमेंट
2021-08-29 21:11:02 इकडे लक्ष द्या

समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या सभा, समाज आणि संघटना चांगल्या वाचून घ्या

उदा.

आत्मीय सभा
परमहंस सभा
पुणे सार्वजनिक सभा
ब्राह्मो समाज
आदी ब्राह्मो समाज
भारत वर्षीय ब्राह्मो समाज
प्रार्थना समाज
सत्यशोधक समाज
आर्य समाज

Sachin Gulig, Pune
History4all By Sachin Gulig

( जिद्दीने प्रामाणिक प्रयत्न करा Post तुमची असेल)
142 views18:11
ओपन / कमेंट