Get Mystery Box with random crypto!

खरंच एखांदी परीक्षा अवघड असते का? आपल्या डोक्यात येणारे विचा | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

खरंच एखांदी परीक्षा अवघड असते का?

आपल्या डोक्यात येणारे विचारांचे काहूर, नकारात्मक गोष्टींचे बवंडर आपल्याला परीक्षा अवघड असल्याचे भासवते,

सकारात्मक विचार
"मी अधिकारी झालो तर अन
मी अधिकारी नाहीच झालो तर" या दोन विचारातील "पास झालो तर" हा विचार मात्र प्रेरणादायी नक्कीच ठरेल.


- Sachin Gulig, Pune