Get Mystery Box with random crypto!

वेळ काढून नक्की वाचा सद्या प्रत्येकजण हे अनुभवतोय... अभ्य | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

वेळ काढून नक्की वाचा

सद्या प्रत्येकजण हे अनुभवतोय
...

अभ्यास खूप झाला पण टेन्शन येते

अभ्यास खूप झाला पण आठवत नाही

अभ्यास खूप झाला पण मनात भीती आहे

अभ्यास खूप झाला पण पास होईल की नाही याची शंका

अभ्यास खूप झाला पण शेवटच्या दिवसात काय करू कळत नाही

अभ्यास खूप झाला पण प्रश्न सुटतील की नाही सांगता येत नाही

अभ्यास खूप झाला पण कुठेतरी कमी पडतोय असे वाटते


असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडतात मात्र यावरील एकमेव उपाय
"I can Do it, Say To yourself"

चांगल्या दिवसापूर्वीच्या यां सर्व सूचना आहेत


InPut By sachin Gulig
9545600535
History4all By Sachin Gulig


(फैला दो)