Get Mystery Box with random crypto!

*Today In History* दिनांक:- 31 ऑगस्ट 2021 ‌ वार | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

*Today In History*

दिनांक:- 31 ऑगस्ट 2021

‌ वार:- मंगळवार

‌ दिनविशेष:- 31 ऑगस्ट


ठळक/घटना/घडामोडी

१९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

१९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.

१९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

१९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.


माहिती संकलन: सचिन गुळीग,पुणे
━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @History4all