Get Mystery Box with random crypto!

DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC) D
टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)
चैनल का पता: @dronacharyaacademyupscmpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.27K
चैनल से विवरण

* UPSC
* MPSC(राज्यसेवा)
* वनसेवा
* PSI/STI/ASO(Combine Group B)
* EXCISE Sub Inspector(Combine Group C)
* मेगाभरती,पोलिसभरती
* दररोज सराव प्रश्न संच
* दररोज चालू घडामोडी
# Branch - PCMC,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी
Join us @DronacharyaUPSCMPSCPune

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 6

2021-09-15 15:29:18
आजच्या दिवशी इतिहासात
(15 सप्टेंबर)


Live @7pm

खालील मुद्दे Cover केले आहेत

Imp Points


विजयालक्ष्मी पंडित
रत्नाप्पा कुंभार










(शिकूया काही परीक्षाभिमुख इतिहास)
169 views12:29
ओपन / कमेंट
2021-09-15 15:19:00
# वनसेवा

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 करीता यापूर्वी पसंतीक्रम सादर करू न शकलेल्या व शासनाच्या दि.08/09/2021 रोजीच्या अभिप्रायानुसार वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गाकरीता पसंतीक्रम देण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्याकरीता वेबलिंक पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


सदर वेबलिंक दिनांक 16 सप्टेंबर, 2021 रोजी 12.00 वा. पासून दिनांक 19 सप्टेंबर, 2021 रोजी 23.59 पर्यंत सुरू राहील.
151 views12:19
ओपन / कमेंट
2021-09-13 18:10:51 Emailing 5_6194998009558730189.pdf
63 views15:10
ओपन / कमेंट
2021-09-13 17:38:38 MPSC Exam::-जाहिरात

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020

मुख्य परीक्षा दिनांक 4, 5 व 6 डिसेंबर 2021 रोजी होईल.
78 views14:38
ओपन / कमेंट
2021-09-13 08:29:49 Emailing 5_6194807918601176094.pdf
61 views05:29
ओपन / कमेंट
2021-09-08 07:24:14 आपल्या देशाचे नाव काय आहे?

ते कोणत्या कलमात सांगितले आहे?

इंडिया अर्थात भारत

भारतीय संविधानाचे कलम 1

माहिती संकलन:- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all
187 views04:24
ओपन / कमेंट
2021-09-08 05:28:32 मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

सन १९३६ साली एकोणिसाव्या शतकातील रामकृष्ण परमहंसांचे शिष्य आणि रामकृष्ण वेदांत मठाचे संस्थापक स्वामी अभेदानंद यांचे निधन.

१९७०: मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक पर्सी स्पेंसर यांचे निधन.

सन १९६० साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि पत्रकार तसचं, नॅशनल हेराल्ड आणि नवजीवन या वर्तमानपत्राचे प्रकाशक फिरोज गांधी यांचे निधन.

सन १९८२ साली शेर-ए-काश्मीर या नावाने प्रसिद्ध असणारे भारतीय राज्य कश्मीर येथील राजकारणी शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे निधन.

१९९७ : कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ यांचे निधन.

━━━━━━━━━━━━━━
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
197 views02:28
ओपन / कमेंट
2021-09-08 05:28:25 जन्मदिवस/जयंती/वाढदिवस

११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म.

१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म.

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

१९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म.

१९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

━━━━━━━━━━━━━━
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
148 views02:28
ओपन / कमेंट