Get Mystery Box with random crypto!

जन्मदिवस/जयंती/वाढदिवस ११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

जन्मदिवस/जयंती/वाढदिवस

११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म.

१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.

१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर यांचा जन्म.

१९१८: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन यांचा जन्म.

१९२६: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्म.

१९३३: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म.

━━━━━━━━━━━━━━
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig