Get Mystery Box with random crypto!

# वनसेवा महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 करीता यापूर्वी | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

# वनसेवा

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 करीता यापूर्वी पसंतीक्रम सादर करू न शकलेल्या व शासनाच्या दि.08/09/2021 रोजीच्या अभिप्रायानुसार वनक्षेत्रपाल, गट-ब संवर्गाकरीता पसंतीक्रम देण्यास पात्र ठरलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम सादर करण्याकरीता वेबलिंक पुन्हा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


सदर वेबलिंक दिनांक 16 सप्टेंबर, 2021 रोजी 12.00 वा. पासून दिनांक 19 सप्टेंबर, 2021 रोजी 23.59 पर्यंत सुरू राहील.