Get Mystery Box with random crypto!

DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC) D
टेलीग्राम चैनल का लोगो dronacharyaacademyupscmpsc — DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)
चैनल का पता: @dronacharyaacademyupscmpsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.27K
चैनल से विवरण

* UPSC
* MPSC(राज्यसेवा)
* वनसेवा
* PSI/STI/ASO(Combine Group B)
* EXCISE Sub Inspector(Combine Group C)
* मेगाभरती,पोलिसभरती
* दररोज सराव प्रश्न संच
* दररोज चालू घडामोडी
# Branch - PCMC,पुणे,नागपूर,सांगली,सावंतवाडी
Join us @DronacharyaUPSCMPSCPune

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2021-09-18 09:28:18 मदनलाल धिंग्रा

थोडक्यात माहिती:---

इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.

या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

विशेष:---

मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
━━━━━━━━━━━━━━
Join @History4all
86 views06:28
ओपन / कमेंट
2021-09-18 09:28:18 मदनलाल धिंग्रा

ओळख:भारतीय क्रांतिकारक

प्रभाव:विनायक दामोदर सावरकर

संघटना:अभिनव भारत

संस्था: इंडिया हाऊस

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

शिक्षण: यूनिवर्सिटी कॉलेज लन्दन, गवर्नमेन्ट कॉलेज

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
━━━━━━━━━━━━━━
Join @History4all

क्रमश:......
83 views06:28
ओपन / कमेंट
2021-09-18 09:28:18
आजच्या दिवशी इतिहासात

मदनलाल धिंग्रा (जन्मदिवस)

जीवन परिचय

जन्म:१८ सप्टेंबर, १८८३ अमृतसर

मृत्यू:१७ ऑगस्ट, १९०९ पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
━━━━━━━━━━━━━━
Join @History4all

क्रमश:.......
86 views06:28
ओपन / कमेंट
2021-09-18 09:19:54 Emailing 5_6206177092170679069.pdf
90 views06:19
ओपन / कमेंट
2021-09-18 04:33:34 भारतीय घटना निर्मितीतील स्त्रियांचे योगदान

महिला सदस्य निवडून आलेला प्रांत

दुर्गबाई देशमुख मद्रास

बेगम रसूल संयुक्तप्रांत

रेणुका रे पश्चिम बंगाल

हंसा मेहता बॉंबे

राजकुमारी अमृत कौर मध्यप्रांत व बेरार

दक्षयांनी वेलूयुदान मद्रास

पूर्णिमा बॅनर्जी संयुक्त प्रांत

विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांत

सरोजिनी नायडू बिहार प्रांत

मालती चौधरी ओरिसा

लीला रॉय पश्चिम बंगाल

सुचेता कृपालांनी संयुक्त प्रांत

अम्मु स्वामिनाथन मद्रास

अनि मस्करीन ट्रॅव्हनकोर व कोची

कमला चौधरी संयुक्त प्रांत

(संयुक्त प्रांत :-उत्तर प्रदेश )

माहिती संकलन :- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all
111 views01:33
ओपन / कमेंट
2021-09-18 04:33:34 बुद्धविचार

कृतज्ञतेचा सराव (practice of gratitude)

प्रत्येक व्यक्तीच्या अस्तीत्वा मध्ये त्याचे स्वतःचे मन, अंतरमन,शरीर तसेच

आई वडील, कुटुंब, मित्र, मार्गदर्शक, समाज, राज्य, राष्ट्र,आणि

पर्यावरण, जग, विश्व

या सर्वांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभाग असतो या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगावी

त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या भल्या साठी, कल्यानासाठी (सशक्तीकरणासाठी) सदैव कार्यरत राहावे
यालाच कृतज्ञतेचा सराव म्हणतात

ह्या मुळे व्यक्तीचे (कर्त्यांचे )आदी, मध्य, आणि अंती कल्याणच होते

माहिती संकलन :- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all
111 views01:33
ओपन / कमेंट
2021-09-17 17:17:38
*MPSC NEW UPDATE*

*ज्या विद्यार्थी ने बारावी मध्ये 'गणित' विषयासह बारावी पूर्ण केली त्याला MPSC कडून घेण्यात येणाऱ्या 'वनक्षेत्रपाल' पदासाठी पात्र केलं आहे म्हणजे तुमच्या कडे पदवी ही कला,कॉमर्स असली तर चालते फक्त तुम्ही 12 वि गणित विषयासह उत्तीर्ण असायला हवे*
111 views14:17
ओपन / कमेंट
2021-09-17 16:19:51
124 views13:19
ओपन / कमेंट
2021-09-17 16:19:09
121 views13:19
ओपन / कमेंट