Get Mystery Box with random crypto!

*MPSC NEW UPDATE* *ज्या विद्यार्थी ने बारावी मध्ये 'गणित' व | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

*MPSC NEW UPDATE*

*ज्या विद्यार्थी ने बारावी मध्ये 'गणित' विषयासह बारावी पूर्ण केली त्याला MPSC कडून घेण्यात येणाऱ्या 'वनक्षेत्रपाल' पदासाठी पात्र केलं आहे म्हणजे तुमच्या कडे पदवी ही कला,कॉमर्स असली तर चालते फक्त तुम्ही 12 वि गणित विषयासह उत्तीर्ण असायला हवे*