Get Mystery Box with random crypto!

बुद्धविचार कृतज्ञतेचा सराव (practice of gratitude) प्रत् | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

बुद्धविचार

कृतज्ञतेचा सराव (practice of gratitude)

प्रत्येक व्यक्तीच्या अस्तीत्वा मध्ये त्याचे स्वतःचे मन, अंतरमन,शरीर तसेच

आई वडील, कुटुंब, मित्र, मार्गदर्शक, समाज, राज्य, राष्ट्र,आणि

पर्यावरण, जग, विश्व

या सर्वांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभाग असतो या सर्वांविषयी कृतज्ञता बाळगावी

त्यांचा सन्मान करावा, त्यांच्या भल्या साठी, कल्यानासाठी (सशक्तीकरणासाठी) सदैव कार्यरत राहावे
यालाच कृतज्ञतेचा सराव म्हणतात

ह्या मुळे व्यक्तीचे (कर्त्यांचे )आदी, मध्य, आणि अंती कल्याणच होते

माहिती संकलन :- धम्मपाल सर, पुणे
Join @Polity4all