Get Mystery Box with random crypto!

मदनलाल धिंग्रा थोडक्यात माहिती:--- इंग्लंडमध्ये शिकत | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

मदनलाल धिंग्रा

थोडक्यात माहिती:---

इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली.

या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

विशेष:---

मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
━━━━━━━━━━━━━━
Join @History4all