Get Mystery Box with random crypto!

विष्णू गोविंद विजापूरकर ग्रंथमाला मासिक सुरू केले. 1898 | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

विष्णू गोविंद विजापूरकर

ग्रंथमाला मासिक सुरू केले.

1898 ला समर्थ हे इंग्रजी मराठी वर्तमानपत्र सुरू केले.

1906 ला विश्वावृत्त हे मासिक वा म जोशी च्या साह्याने सुरू केले.

1906 ला समर्थ विद्यालय सुरू केले.

कादंबरी:-

दुट्टपी की दुहेरी

शामसुंदर

राष्ट्रीय शिक्षणाचे शिवाजी म्हंटले जाते.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━