Get Mystery Box with random crypto!

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन १४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाच | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन.

१९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन.

१९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━