Get Mystery Box with random crypto!

सार्जंट योजना वर्ष:-1944 शिफारसी:- प्राथमिक विद्यालय | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

सार्जंट योजना

वर्ष:-1944

शिफारसी:-

प्राथमिक विद्यालय व हायस्कुल स्थापन करावे.

6 ते 11 वयोगटातील मुलांना निःशुल्क व अनिवार्य शिक्षण द्यावे.

11 ते 17 वयोगटातील मुलांसाठी वेगळी व्यवस्था करावी.

उच्च विद्यालय दोन प्रकारचे असावे.

सार्जंट हे भारत सरकारचे शिक्षणविषयक सल्लागार होते.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━