Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश

2022-01-25 18:37:54 राज्यसेवा, संयुक्त गट ब व गट क तसेच सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम Telegram चॅनेल्स

✿┅═══❁● ●❁═══┅✿

स्पर्धा परिक्षा तयारी IMP PDF
@mpscpdfs

राज्यसेवा मुख्य सामान्य अध्ययन
@MPSC_LIVE

लक्ष्यवेध,चालू घडामोडी (हावळे सर)
@Lakshyvedh

एम. जे. शेख सर (इंग्रजी व्याकरण)
@MJShaikh

दिपस्तंभ फाउंडेशन
@Deepstambh

MPSC Test Papers
@MPSC_TEST_Portal

महाराष्ट्र महाभरती
@Mahabharati

शासकीय परीक्षाभिमुख योजना
@GovernmentSCHEME

सर्व PDF मटेरियल मिळवा
@PDF_Katta

रिलायबल अकॅडमी
@Reliableacademy_1

अनिल कोलते सर, सायन्स
@AnilkolteMPSC

इंडियन पॉलिटी व पंचायतराज IMP
@PolityIMP

मिशन एमपीएससी
@MissionMPSC

टार्गेट इ अकॅडमी
@TargetEAcademy

गणित व बुद्धीमत्ता ट्रिक्स Tricks
@GanitOnline

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@MPSC_UPSC_Katta

स्पर्धा परीक्षा Trick
@Tricks_Mpsc_Tricks

ई MPSC ऑफिशियल
@eMPSCOfficia

MPSC संपूर्ण मार्गदर्शन
@Mpsc_Diary

MPSC पोलिस अधिकारी
@Police_Officers

इतिहास:- सचिन गुळीग सर, पुणे
@History4all

गणित:- संदीप अरगडे सर, पुणे
@SandipArgadeMaths

संपूर्ण मराठी व्याकरण गुट्टे अकॅडमी @guttemadammarathivyakaran

साखरे सर, चालू घडामोडी
@currentshiva

✿┅═══❁● ●❁═══┅✿

एकदा Join करून पहा

Success Is Waiting For You
598 views15:37
ओपन / कमेंट
2022-01-25 18:36:09
आयसीसी पुरस्कार
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
● वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (महिला):- स्मृती मानधना
● वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू (पुरुष):- शाहीन शाह आफ्रिदी
● वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (महिला):-लिझेल ली
● वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू (पुरुष):- जो रूट
● वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू (पुरुष):- बाबर आझम
500 views15:36
ओपन / कमेंट
2022-01-25 17:34:17
भारतीय रिझर्व बँक आणि तिचा इतिहास

RBI ही भारत सरकारने स्थापन केलेलीचालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी १ जानेवारी १९२७ मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च १९३४ मध्ये ही अधिनियमित करण्यात  बनली. तथापि, मध्यवर्ती बँकेच्या काही घटकांसह, भारतात एक बँकिंग संस्था स्थापन करण्यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण ) जाहीर करते

MPSC ONLINE ACADEMY
E-Learning Platform for MPSC
654 views14:34
ओपन / कमेंट
2022-01-25 15:30:00
खूशखबर आता सर्व 𝗚𝗦 𝗺𝗮𝘁𝗲𝗿𝗶𝗮𝗹 एकाच 𝗧𝗲𝗹𝗲𝗴𝗿𝗮𝗺 𝗰𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 वर भेटणार

पुण्यातील 𝗘𝘅𝗽𝗲𝗿𝘁 𝗧𝗲𝗮𝗺 कडून

तुम्ही कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी करता त्यावर क्लिक करुन जॉईन करा..
276 views12:30
ओपन / कमेंट
2022-01-25 12:48:48



भूषण धूत अकॅडमी, पूणे
राज्यसेवा पुर्व परीक्षा - 2021- 23 जानेवारी
CSAT - भाग - 1 : विश्लेषण
( आज दुपारी 3 वाजता प्रीमियर )

Download Bhushan Dhoot Academy's official App :
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qtkrr
570 views09:48
ओपन / कमेंट
2022-01-25 06:59:49
AdhyayanMainsFastTrack

Tentative Plan
Zoom Seminar Session : After release of First answer Key around 31st January
Batch from: 2nd week of February (After ASO Mains )

For more Queries:
Contact - adhyayanacademy & adhyayan office in office timings : 10 am to 5:30 pm

Batch Registration opens Today

Contact@ 7796423107 / 7796243108
Telegram - adhyayanacademy
1.0K views03:59
ओपन / कमेंट
2022-01-25 06:41:47
कीपॅड राउटर जवळ ठेवून MPSC परीक्षा दिली..

पहिल्याच बेंचवर कारनामे, युवकावार गुन्हा दाखल...
1.1K views03:41
ओपन / कमेंट
2022-01-25 06:41:47
...राष्ट्रीय संरक्षण निधी..

उददे्श = राष्ट्र संरक्षणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख अथवा अन्य स्वरुपात प्राप्ति झालेल्या स्वेच्छा देणग्यांची जबाबदारी व त्यांचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संरक्षण निधीची स्थापना करण्यात आली.

निधीचा वापर = सशस्त्र सेनादलातील सैनिक (निमलष्करी दलातील सैन्य अंतर्भूत) व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता हा निधी वापरला जातो.

व्यवस्थापन = पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमार्फत या निधीचे व्यवस्थापन केले जाते. या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच वित्तमंत्री आदी सदस्य असतात. वित्तमंत्री या निधीचे खजिनदार असून पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त सचिव या समितीचे सचिव म्हणून काम बघतात.

साठा = रिझर्व बँकेतील खात्यात हा निधी जमा करण्यात येतो. हा निधी पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर अवलंबून असतो. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची तरतूद नसते. या निधीसाठी आपले योगदान देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करता येतात.

MPSC ONLINE ACADEMY
..E-Learning Platform for MPSC..
1.1K views03:41
ओपन / कमेंट
2022-01-25 06:41:47
महाराष्ट्र गट - क सेवा संयुक्त पूर्व फॉर्म भरण्यासाठी परिक्षेकरिता

३१ जानेवारी पर्यंत

मुदतवाढ देण्यात येत आहे.....
1.0K views03:41
ओपन / कमेंट