Get Mystery Box with random crypto!

MPSC RESERVED

टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED M
टेलीग्राम चैनल का लोगो police_officers — MPSC RESERVED
चैनल का पता: @police_officers
श्रेणियाँ: तार
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1
चैनल से विवरण

💞 ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न.

★From 12 डिसेंबर 2016★
👇
👇
👇
👇
👇
👇
MISSION 2021-22
❣️❣️ महाराष्ट्र पोलीस ❣️❣️
Admin - @Devesh_Shooter

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2022-01-21 17:00:01
23 जानेवारी ला होणा-या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

विषय - सामान्य विज्ञान
Topic - Physics Session

मार्गदर्शक - सचिन भस्के सर

Free lecture on Byju's Mpsc YouTube channel ....

या Session मध्ये आयोगाचे आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न Cover केले जाणार आहेत.

आज रात्री ठिक 09.00 वा.

नक्की पहा....








1.7K views14:00
ओपन / कमेंट
2022-01-21 09:39:06 राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी...

Free lecture on Byju's Mpsc YouTube channel ....

उताऱ्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अंत्यत महत्वाचे session....

वेळेचे नियोजन कसे करावे??

कोणता उतारा अवघड कोणता सोपा? हे कसे ओळखावे??

फक्त उतारे आकलन--strategy , tricks...

अंतिम उजळणी...

21 जानेवारी 2022

दुपारी 2 ते 4...

नक्की पहा....










संपर्क- 9112127273
2.0K views06:39
ओपन / कमेंट
2022-01-21 05:41:33 पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी

MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...


आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..


1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE GS साठी 035 आणी CSAT साठी 036
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच.)
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे ही जुनी OMR असल्यामुळे यात उल्लेख नाही.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..

एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..

परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id च्या 2 xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 10 ते 12 GS साठी आणी 3 ते 5 CSAT साठी या वेळेला पेपर असतात.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..

सर्वात महत्वाचे हॉलटिकिट आणी मास्क, सोबतीला राहूद्या..

परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या..

- सहदेव निवळकर

Share it..
2.1K views02:41
ओपन / कमेंट
2022-01-20 15:03:30
अरुंधती भट्टाचार्य यांच्या 'इंडॉमीटेबल' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार

'इंडॉमीटेबल: ए वर्किंग वूमन्स नोट्स व लाईफ, वर्क अँड लीडरशिप (Indomitable : A Working Woman's Notes on Life, Work and Leadership)' नावाच्या अरुंधती भट्टाचार्य यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार.

सदर पुस्तक हे HarperCollins मार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे. अरुंधती भट्टाचार्य या निवृत्त भारतीय बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.

MPSC Online Academy
BEST E-learning Plateform
260 views12:03
ओपन / कमेंट
2022-01-20 13:26:56 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण पदे 900
उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.
503 views10:26
ओपन / कमेंट
2022-01-20 13:26:55
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
एकूण पदे 900
उद्याच्या यशासाठी आजच वाचा

संदर्भ असा यशासाठी अनिवार्य आहे.

या अटीतटीच्या स्पर्धेच्या दुनियेत यशासाठी आवश्यक आहे
एकाग्रता
बैठक
आणि सर्वात महत्त्वाचा self study ज्या साठी आवश्यक आहेत योग्य संदर्भ

1.महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा-
लेखक - के सागर सर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://ksagar.com/product/maharashtra-gat-c-seva-purva-pariksha/

2.संपूर्ण मराठी 48वीआवृत्ती-के सागर

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/sampurna-marathi-sabdasangrah-vyakaran-ksagar-publications.html


3.संपूर्ण इंग्रजी43 वी आवृत्ती- के सागरhttps://www.ksagaronline.com/sampurna-marathi-sabdasangrah-vyakaran-ksagar-publications.html

ऑनलाईन खरेदीसाठी

https://www.ksagaronline.com/sampurna-engraji-vyakran-va-shabda-sangraha-ksagar-publications.html

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
432 views10:26
ओपन / कमेंट
2022-01-20 11:18:57
https://odier.courses.store/163251?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

शारदा अकॅडमी, पुणे

ONLINE BATCH
तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
Engineering+Agri+Forest

मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के सर व टिम

पत्ता - दुसरा मजला, मोरगावकर अरिहंत मार्केट, शगुन चौक, लक्ष्मी रोड, पुणे.

संपर्क: 9697555444
661 views08:18
ओपन / कमेंट
2022-01-20 06:12:41 Adhyayan MPSC Pre 21: CSAT Comprehensive Test

Bilingual Passages सहीत

Total Questions: 80
Time : 2Hrs
Best Luck

Take a print out
२ तासाचा वेळ लावून सोडवा
1.2K views03:12
ओपन / कमेंट
2022-01-20 06:11:32 प्रा .एन डी पाटील यांचे निधन

डॉ.एन.डी.पाटील यांच्या विषयी सविस्तर


संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.( १९६२ ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर
१९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून
राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते
मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण , २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने )
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य

चेअरमन पद काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आश्रमशाळा,साखरशाळा,नापासांची शाळा,श्रमिक विद्यापीठ,संगणक शिक्षक केंद्र,कर्मवीर भाऊराव पाटील इन्फर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिका’ या योजनेवर भर ,स्पर्धा परीक्षा केंद्रे ,गुरुकुल प्रकल्प,लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना,सावित्रीबाई फुले दत्तक – पालक योजना यांची राबणूक,दुर्बल शाखा विकास निधी,म.वि.रा.शिंदे अध्यासन केंद्रे आदींची स्थापना,कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी,अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक –प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.
1.2K views03:11
ओपन / कमेंट
2022-01-20 06:10:35 भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा
1.1K views03:10
ओपन / कमेंट